राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर आजचं किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला जाणार; ठाकरे सरकारवर केली आहे टीका, म्हणाले… “या माफिया सरकारचं पतन हे निश्चित आहे.” असंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 19:46 IST
“सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण…”; राणा दाम्पत्याच्या अटकेवरून ठाकरे सरकावर फडणवीसांचा निशाणा! “…एवढीच तुमची मदुर्मकी?” असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 22:52 IST
… त्यामुळे जून महिन्याच्या अगोदर ते जाणार आहेत; जय हिंद, जय महाराष्ट्र! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत राणेंचं भाकीत “हे तीन पक्षांचं एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत, मुख्य खोडावर नाहीत”. असंही राणे म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2022 21:14 IST
एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे; ग्रामपंचायत देखील ते निवडून आणू शकत नाहीत – गिरीश महाजन राज्यातील वीज टंचाईवरून महाविकास आघाडीवर देखील केली आहे टीका; मशिदींवरील भोग्या संदर्भात मांडली आहे भूमिका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2022 17:14 IST
“रझा अकादमीच्या ‘इफ्तार’ला मुंबई पोलीस आयुक्तांच्या हजेरी; नितेश राणे म्हणाले महाविकास आघाडीचं धोरण…” “एकाबाजुला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आम्हाला सभागृहात सांगतात की…,” असंही नितेश राणेंनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2022 14:14 IST
राज ठाकरेंना लोक फार ओळखून आहेत, त्यामुळे… – जयंत पाटलांनी साधला निशाणा गुजरात, उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे बंद झाले आहेत का? असा देखील सवाल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 19:17 IST
Kolhapur by-election : भाजपाचा मतांचा टक्का वाढला असं जर बोललं जात असेल, तर त्यांनी जाहीर करावं की… – सतेज पाटील यांचं आव्हान! “ ६१ आमदार, ६० हजार कार्यकर्ते अन् आरएसएसचे प्रमुख लोक कोल्हापूरात ठाण मांडून होते.”, असंही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2022 16:57 IST
कोल्हापूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले “मला खात्री पटलीये की…” संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 11:32 IST
“भाजपाने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने…”; कोल्हापूरमधील पराभवानंतर भाजपाची प्रतिक्रया जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे; या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा १९ हजार मतांनी विजय झालेला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 15:27 IST
“राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून ते कधीही…”; चंद्रकांत पाटील यांचं विधान “खोटं पसरवण्यासाठी महाविकास आघाडीने इको सिस्टिम सुरू केली आहे”, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2022 18:12 IST
मुंबै बँक प्रकरण : प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा अटकेपासून दिलासा अटक झाल्यास ५० हजारांच्या बंधपत्रावर सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 13:24 IST
तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं – उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील साधला आहे निशाणा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2022 17:11 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
धनत्रयोदशीला ‘या’ ३ राशींना राजयोगाचा फायदा! नशिबी गडगंज श्रीमंती, बॅंक बॅलन्स वाढणार तर तिजोरी धनाने भरून जाईल…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
IND vs WI: शुबमन गिलने मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम, WTC इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर अमिताभ बच्चन यांनी दिले होते बोल्ड सीन; ‘ते’ सुपरहिट गाणं कोणतं? वाचा…