scorecardresearch

Manoj Jarange Patil
“माझ्या शब्दापुढे मराठा समाजाने जाऊ नये, कारण…”, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

मनोज जरांगे पाटलांसाठी पाठवलेला बंद लिफाफा त्यांनी आज कॅमेऱ्यासमोरच उघडून पाहिला. या लिफाफ्यातील अहवालाचे सार्वजनिक वाचन केले. परंतु, मराठा समाजाच्या…

cm ajit pawar on manoj jarange patil
जरांगे यांना समजवण्यात आम्ही कमी पडतोय…

सरकारने निर्णय घेतला तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.

manoj jarange patil (2)
तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच राहणार, जीआर दुरुस्तीवर ठाम!

हे आमरण उपोषण सुरूच राहिल, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी हा लढा आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेने आंदोलन करावं, असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.

manoj jarange patil cm eknath shinde (2)
सरकारच्या बंद लिफाफ्यावर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सरकारने त्या आदेशात…”

सरकारने अर्जून खोतकर यांच्या मार्फत जरांगे यांच्याकडे बंद लिफाफा पाठवला. त्यावर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

panjkaja munde on manoj jarange patil
“कोण म्हणेल की आमच्यातून त्यांना आरक्षण द्या”, पंकजा मुंडेंचा सवाल; म्हणाल्या, “मराठा समाजाला…!”

पंकजा मुंडे म्हणतात, “दोन वर्गांमध्ये भांडणं लावून तिसरी माणसं बघत बसणार हे महाराष्ट्राला अजिबात नकोय.”

manoj jarange patil cm eknath shinde (2)
सरकारनं मनोज जरांगेंना पाठवला बंद लिफाफा, नेमकं काय ठरलं? अर्जुन खोतकर म्हणतात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना सविस्तर माहिती देतील. आम्हाला अपेक्षा आहे की यातून मार्ग निघेल!”

manoj jarange patil (2)
12 Photos
“वाड्यावर राहा, नाहीतर डांबरीवर झोप”, ९६ कुळी मराठ्यांबाबत मनोज जरांगेंचं विधान, नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून रोखठोक भूमिका मांडली आहे.

manoj jarange patil (1)
“ज्यांना ९६ कुळी राहायचंय, त्यांनी…”, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंची रोखठोक भूमिका

९६ कुळी मराठ्यांच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

manoj jarange obc maha panchayat march
“मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी चुकीची”, ओबीसी महापंचायतीकडून महामोर्चाचा इशारा

आता मराठा आले तर आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, जर त्यांच्याकडे निजामशाहीचे दाखले पुरावे…

Deepak Kesarkar Manoj Jarange
“दगडफेकीबाबत कट रचल्याची शक्यता, मराठा समाज…”; मनोज जरांगेंचा उल्लेख करत दीपक केसरकरांचं वक्तव्य

शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (८ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.

Manoj Jarange patil with his Mother
Video: मनोज जरांगे पाटील यांच्या आईला अश्रू अनावर!, “माझ्या बाळाला न्याय द्या…”

दहा दिवसांपासून माझा मुलगा मराठा समाजासाठी लढतोय त्याला सरकारने न्याय द्यावा असंही या माऊलीने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या