कर्णबधिरांचं विश्व उलगडणारं पुस्तक कर्णबधिरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही या पुस्तकात दिलेली आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 01:21 IST
मूल्यविचार रुजवणाऱ्या कथा येशूच्या जन्माच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन सामाजिक परिस्थितीही बालकांना समजेल अशी या कथेची मांडणी केलेली आपल्याला दिसते. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 01:19 IST
बाईपणाच्या स्वच्छंदी कविता रोजच्या अनुभवातून उगवलेल्या या कविता फार मोठ्ठं काही सांगण्याचा आव न आणणाऱ्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 6, 2022 01:15 IST
नैमित्तिक असूनही विचारप्रवर्तक ठरणारे लेखन ६५३ पानांच्या या ग्रंथात पाच भाग असून त्याशिवाय दोन टिपणे व परिशिष्टात तीन लेखही देण्यात आलेले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 01:03 IST
बोली भाषांवरील मौलिक ऐवज आजच्या काळात तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत आणि अधिक काय करायला हवे यासंबंधी कळकळीने लेखन केले आहे. By लोकसत्ता टीमOctober 30, 2022 01:02 IST
अवचटांच्या विचारविश्वाची मनोज्ञ सैर ‘अनवट’ लेखसंग्रहातले अनुभव जरी अवचटांच्या ‘स्व’चे असले तरी ते त्यापलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. By मंगल कातकरOctober 30, 2022 01:01 IST
वाचू आनंदे.. नवे नवे! आजच्या नव्या दमाच्या लेखकांचं कोणतं साहित्य वाचलं जातं याचं सम्यक चित्र वाचकांसमोर उभं राहील. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 03:19 IST
‘शिखररत्न कांचनजुंगा’ पुस्तकाचे प्रकाशन; गिरिप्रेमी’च्या थरारक मोहिमेचे अनुभवकथन शब्दबद्ध गिरिप्रेमी संस्थेने २०१९ साली जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या कांचनजुंगा शिखरावर मोहीम आयोजित केली होती. By लोकसत्ता टीमOctober 15, 2022 13:17 IST
बुकरायण : मृतजगातील संवादमैफल.. हे पुस्तक प्रकाशित झाले आणि काहीच दिवसांत भारतच नव्हे, तर दक्षिण आशियातील बहुतांश देशात आजाराची लाट धुमाकूळ घालू लागली. By पंकज भोसलेOctober 15, 2022 05:36 IST
धरणग्रस्तांच्या जीवघेण्या कळा ही कथा सुरू होते १९५८ साली! यात धरण बांधायच्या वेळेपासून गावातले बदल टिपणारा तरुण नायक आहे. By लोकसत्ता टीमOctober 9, 2022 01:02 IST
दखल : गावगाडय़ाचं बाणकोटी दर्शन आपल्या गावगाडय़ाच्या लोकरहाटीशी एकरूप झालेलं कविमन या कवितांमधून व्यक्त झालं आहे By लोकसत्ता टीमOctober 9, 2022 01:01 IST
काश्मिरीयत जपतानाची कैफियत कथानकात आणलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्वासितांच्या प्रश्नांचा विचारही कादंबरीच्या मूळ आशयाला पूरक ठरताना दिसतो. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2022 01:03 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर बाप्पाची अपार कृपा! कोणाचे नशीब पालटणार तर कोणाची होणार भरभराट? वाचा राशिभविष्य
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
ड्रायपोर्ट कार्यान्वित करण्याच्या विलंबास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचना; आमदार खोतकरांची माहिती
राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरणदृष्ट्या संवदेनशील क्षेत्र आराखड्याला स्थगिती द्या; स्थानिक आदिवासींची मागणी