scorecardresearch

priya bhai ek kavita havi aahe marathi play
अप्रतिम! अविस्मरणीय!! ‘प्रिय भाई.. एक कविता हवी आहे!’

‘चाफ्याच्या झाडा’शी सुनीताबाईंचा संवाद.. कातर स्वरांतला. त्याची समजूत काढणारा. पण आतून त्याही हललेल्या. फक्त हुंदकाच फुटायचा बाकी.

Hrishikesh Joshi
‘येतोय तो खातोय’ राजकारणातल्या डावपेचांवर आधारित नाटक लवकरच भेटीला, हृषिकेश जोशींचं दिग्दर्शन

सुयोग या नाट्य निर्मिती संस्थेची ही ९० वी कलाकृती आहे. या नाटकात संतोष पवार आणि भार्गवी चिरमुले यांच्या भूमिका असणार…

anshuman vichare angry video
Video : दिव्यांग असलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींवर आली झाडू मारण्याची वेळ, गलथान कारभारामुळे अंशुमन विचारे संतापला

अंशुमन विचारे याने स्थानिक प्रशासनाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

Mansarang Drama Festival Nashik
नाशिकमध्ये मानसिक आरोग्यविषयक मानसरंग नाट्य महोत्सव; डॉ. मोहन आगाशे, रंगनाथ पठारेसह अनेकांची उपस्थिती

मानसिक आरोग्य किंवा मनाचे आजार याविषयी सामाजिक सजगता निर्माण करण्यासाठी साताऱ्यातील परिवर्तन या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून हा…

“अशोकमामा मला प्रेमाने ‘अशी’ हाक मारतो…,” प्रशांत दामले यांनी अनेक वर्षांनी उघड केलं गुपित

अशोक सराफ आणि प्रशांत दामले यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

sankarshan-prasad
प्रसाद ओक अचानक नाटकाच्या प्रयोगाला आला अन्…; संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला गमतीशीर किस्सा

संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे.

devbabhali
“परतवारी सुरु होतेय…” रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेलं ‘संगीत देवबाभळी’ घेणार नाट्य रसिकांचा निरोप, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

२०१७ साली भद्रकाली प्रोडक्शन्सची निर्मिती असलेलं ‘संगीत देवबाबळी’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि या नाटकाने प्रेक्षकांना भुरळ घातली.

prajakta
“कुणी चुलीवरची भाकरी आणली, तर कुणी…” प्राजक्ता गायकवाडने सांगितला नाटकाच्या दौऱ्यादरम्यानचा भारावून टाकणारा अनुभव

सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे.

suvrat
“आता वेळ आलीए पूर्णविराम देण्याची…” सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते निराश

सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो.

संबंधित बातम्या