प्रख्यात लेखक, स्तंभलेखक ‘दादूमिया’ कालवश; ‘दलितांचे राजकारण’, ‘धास्तावलेले मुसलमान’सह अनेक पुस्तकांचे लेखन प्रख्यात स्तंभलेखक आणि लेखक डॉ. दामोदर नेने यांचे मंगळवारी गुजरातच्या बडोदा येथे निधन झाले. By अक्षय येझरकरMay 22, 2024 07:07 IST
व्यक्तिवेध: दादुमिया डॉ. दामोदर विष्णु नेने या नावाऐवजी ‘दादुमिया’ या टोपणनावानेच लेखन त्यांनी केले; त्यामुळे पु. ग. सहस्राबुद्धे, स. ह. देशपांडे या उजव्या… By लोकसत्ता टीमMay 22, 2024 05:42 IST
अग्रलेख: कल्पनाशून्य कारभारी! महिला मतदारांसाठी गुलाबी रंगाचे कक्ष तयार करावेत असे ज्यास सुचले त्या अधिकाऱ्याच्या कल्पनाशून्यतेस कुर्निसात करावेत तितके थोडे. By लोकसत्ता टीमMay 22, 2024 05:36 IST
अन्वयार्थ: अपघात, अव्यवस्था आणि अस्वस्थता ‘भरधाव आलिशान मोटारीच्या धडकेत मोटरसायकलवरून निघालेले दोघे जण ठार’ ही बातमी परवा कळल्यापासून पुणेकर अस्वस्थ आहेत. By लोकसत्ता टीमMay 22, 2024 05:33 IST
तुम्ही ‘IDIOT’ तर नाही ना? हा अपमान नाही; आजार आहे, काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ? पाहा लक्षणे आणि उपाय प्रीमियम स्टोरी ‘इडियट सिंड्रोम’ हा आजार नेमका काय आहे, याची लक्षणे काय आणि त्यावर कोणते उपाय आहेत का? सविस्तर जाणून घेऊ… By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: May 22, 2024 16:23 IST
शेन वॉट्सनने RCB च्या खेळाडू अन् चाहत्यांची मागितली माफी, २०१६ च्या IPL फायनलबाबत मोठं वक्तव्य Shane Watson Apologize RB Fans And Team: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०२४ पूर्वी २०१६ च्या आयपीएल हंगामात आयपीएलची अंतिम फेरी गाठली… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 21, 2024 23:39 IST
पुण्याचे शेकडो विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये अडकले… घडले काय? किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्याठिकाणी प्रामुख्याने परदेशी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. By लोकसत्ता टीमMay 21, 2024 23:04 IST
बारावीनंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता… समोर आली तारीख… राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे. By लोकसत्ता टीमMay 21, 2024 22:55 IST
सीएनजी टंचाईने पुणेकरांचे हाल! रांगेत तब्बल आठ तास थांबण्याची वाहनचालकांवर वेळ पुणे शहर, ग्रामीण भाग आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजी पंपांवर गेल्या तीन दिवसांपासून सीएनजीचा अपुरा पुरवठा होत आहे. By लोकसत्ता टीमMay 21, 2024 22:42 IST
एमएचटी सीईटीची उत्तर तालिका जाहीर फ्रीमियम स्टोरी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकामधील प्रश्न आणि उत्तर तालिका राज्य सामाईक… By लोकसत्ता टीमMay 21, 2024 22:25 IST
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केला का? राहिले शेवटचे नऊ दिवस फ्रीमियम स्टोरी पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर केली… By लोकसत्ता टीमMay 21, 2024 22:11 IST
मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २,२६३ वाहनधारकांवर कारवाई वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार जनजागृती करून देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत असल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमMay 21, 2024 21:47 IST
IND vs ENG: ऋषभ पंतचा अतिदुर्मीळ विक्रम! १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू
मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघत राहिले अन्…, रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Video : मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून इंग्रजी गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच!
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
“एका कोपऱ्यात बसलेला मावळा मी केला असता”, शुभांगी गोखलेंना शिवरायांवर आधारित असलेल्या चित्रपटात काम करायची होती इच्छा, म्हणाल्या…