scorecardresearch

What Chhagan Bhujbal Said?
“…मग मंदिरातले पुजारी उघडे का? त्यांनीही सदरा घालावा”, ड्रेसकोड वादावर छगन भुजबळांची परखड भूमिका!

मंदिरातले पुजारी ज्या वेशात असतात, ते अर्धनग्नच असतात ना त्यांनीही सदरा घालावा असंही भुजबळ म्हणाले आहेत.

nagpur jail
नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, गांजाप्रकरणी कर्मचाऱ्यांना नोटीस

गांजा, मोबाईल मोहम्मद सानू पठान आणि अमित सोमकुंवर या दोन कैद्यांनी मागवला होता, अशी माहिती समोर येताच कारागृह अधीक्षकांनी टॉवरवरील…

Marathi University in Riddhapur
अमरावती : घोषणेत अडकले रिद्धपुरातील मराठी विद्यापीठ; समितीची स्थापना कधी? वाचा सविस्तर…

तज्‍ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्‍याची घोषणा तीन वेळा करण्‍यात आली, पण अद्यापही समिती स्‍थापन न करण्‍यात न आल्‍याने विद्यापीठाच्‍या स्‍थापनेत…

कायदेशीर तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून... किरीट सोमय्यांनी दिलं स्पष्टीकरण | Kirit Somaiya
कायदेशीर तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून… किरीट सोमय्यांनी दिलं स्पष्टीकरण | Kirit Somaiya

कायदेशीर तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून… किरीट सोमय्यांनी दिलं स्पष्टीकरण | Kirit Somaiya

See you then on the post-mortem table said Bajrang Punia on the IPS officers tweet Tell me where to get shot
“भेटू मग पोस्टमार्टम टेबलवर”, IPS अधिकाऱ्याच्या ट्वीटवर बजरंग पुनियाचं चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “सांगा, गोळी झेलायला…”

महापंचायतीसाठी जंतर मंतरहून नव्या संसद भवनाकडे जाणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आणि काही कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात…

justice ramesh dhanuka
विश्लेषण: मुख्य न्यायमूर्ती धनुकांचा कार्यकाळ तीनच दिवसांचा कसा? केंद्र सरकार, न्यायवृंदामधील वादाचे पडसाद?

मुंबई उच्च न्यायालयाला फक्त तीन दिवसांसाठी मिळाले नवे मुख्य न्यायमूर्ती! नेमकं घडलं काय?

manipur violence live update
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पाच जणांचा मृत्यू; अमित शाह आज देणार हिंसाचारग्रस्त भागांना भेट

Manipur Violence : गेल्या दोन दिवसांपासून इम्फाळ खोऱ्यांतही नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. हे हल्ले सुनियोजित असून त्याचा तीव्रपणे निषेध करतो,…

mumbai indians rohit sharma
विश्लेषण: मुंबईला यंदाही ‘आयपीएल’ अजिंक्यपदाची हुलकावणी, रोहितच्या अपयशाचा फटका?

कोणत्या खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्सला अडचणींचा सामना करावा लागला? रोहित शर्माच्या अपयशाचाही फटका बसला का?

sanjay raut pune loksabha constituency congress ncp
पुण्याची जागा कोण लढवणार? संजय राऊतांचं अजित पवारांच्या भूमिकेवर सूचक ट्वीट; म्हणाले…

संजय राऊत म्हणतात, “संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकानं थोडा थोडा त्याक करावाच लागेल!”

संबंधित बातम्या