scorecardresearch

fire mumbai
Mumbai Sakinaka Fire: साकीनाक्यात प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

साडेसहाच्या सुमारास आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे पंप या ठिकाणी दाखल झालेत.

mantralay
सेवा पंधरवडय़ात ३४ हजार जात प्रमाणपत्रांचे वाटप; सामाजिक न्याय विभागाची आघाडी

राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा जन्मदिवस ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत आयोजित…

Maharashtra fire
मुंबईः गोरेगाव येथे इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावरील गोकुळधाम जवळील धीरज व्हॅली इमारत क्रमांक दोनच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटके यांचा प्रचारासोबतच मतदानविषयक जनजागृतीवर भर

ऋतुजा लटके यांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करीत आपला प्रचार सुरू ठेवला आहे.

police action on illegal business in nigdi dehurod wakad area pimpri pune
मुंबई: कांदळवनात भराव टाकणाऱ्या दोघांना अटक

केवनीतील कांदळवनाला २०१५ साली संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. कांदळवनात अतिक्रमण करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येते.

mumbai_metro_
मेट्रो १’चा ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल २०२२’ सुरू; स्पर्धक, कलाकारांना मिळणार मेट्रो गाडी सजविण्याची संधी

या महोत्सवाच्या माध्यमातून कलाकार आणि सामान्य नागरिकांना मेट्रो गाडी, मेट्रो स्थानक आणि मेट्रोचा परिसरात चित्र रेखाटण्याची, सजविण्याची संधी उपलब्ध करण्यात…

metro-5
नव्या वर्षात दोन कारशेड मार्गी; मोघरपाडा आणि कशेळी कारशेडच्या कामाला मे २०२३ पासून सुरुवात

या दोन्ही कारशेडच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

tender third time for manufacure of animal cages carporation of mumbai
मुंबई: झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चित्ता दर्शन लांबणीवर; विशिष्ठ प्रकारच्या पिंजऱ्यांच्या निर्मितीसाठी तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची नामुष्की

या प्राण्यांसाठी विशिष्ठ प्रकारचे पिंजरे तयार करण्यासाठी दोन वेळा मागविलेल्या निविदांना प्रतिसाद मिळू शकलेला नाही.

राज्यातील २,९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ली; १,१३७ खासगी बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद

सध्या दिवाळीनिमित्त खासगी बसगाड्यांनाही गर्दी असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत आहे.

संबंधित बातम्या