scorecardresearch

electric vehicles
मुंबई : विजेवर धावणाऱ्या वाहनांकडे वाढता कल ; राज्यात सहा महिन्यात ५० हजार वाहनांची खरेदी

पारंपरिक इंधनाचा तुटवडा आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विजेवर धावणाऱ्या वाहनांबाबतचे धोरण जाहीर केले.

metro
मुंबई : ‘मॅट’च्या कार्यालयाच्या जागेचा प्रश्न , मेट्रोच्या कामामुळे भाड्याचे पैसे ‘एमएमआरसीएल’नेच भरण्याची सरकारची भूमिका

सरकारच्या भूमिकेनंतर ‘एमएमआरसीएल’ची पैसे देण्याची तयारी

Zopu Schemes
सर्वाधिक थकित भाड्याच्या ‘झोपु’ योजना अंधेरी पूर्वेत ; १३० कोटींचे भाडे प्रलंबित

तब्बल ६०० कोटींपेक्षा अधिक भाडे झोपडपट्टी पुनर्वसनातील (झोपु) विकासकांनी थकविले असून सर्वाधिक थकित भाड्याच्या योजना अंधेरी पूर्वेत आहेत.

bmc
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम :उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतला मुंबई महानगरपालिकेच्या विकासकामांचा आढावा

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक लवकरच अपेक्षित असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली

virar-Dahanu four lane 24 thousand mangroves cut mrvc petition in mumbai high court mumbai
विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी २४ हजार खारफुटींवर कुऱ्हाड ; एमआरव्हीसीची उच्च न्यायालयात याचिका

मात्र अपुरा निधी, रेंगाळलेले भूसंपादन आणि अन्य काही तांत्रिक समस्यांमुळे ‘एमयूटीपी-३’अंतर्गत प्रकल्पांच्या कामांची गती मंदावली आहे.

dasara melawa shvsena and shinde group twenty thousand mumbai police security bkc dadar mumbai
Dasara Melava 2022 : मुंबईत आज दोन मेळावे होणार, पण सुरक्षाव्यवस्थेचं काय? तब्बल २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात!

एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

Earnings of Brahmastra movie above 400 crores alia bhatt ranbir kapoor ayan mhukharjee mumbai
‘ब्रम्हास्त्र’ची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच ; कमाई ४०० कोटीच्या पल्याड

या वर्षभरात जगभरातून सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट म्हणून ‘ब्रम्हास्त्र’ची नोंद झाली आहे.

Bandra Worli Sea Link Accident CCTV
CCTV: रात्रीची वेळ, रुग्णवाहिका अन् वेगाने आलेली कार; वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, मोदींनीही व्यक्त केला शोक

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू, १० जण जखमी

गरिबांना दिवाळीसाठी १०० रुपयांत शिधा ; प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, एक लिटर पामतेल

राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

st bus
एसटीची मेळाव्याची मिळकत दहा कोटींवर ; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी राज्यभरातून वाहने सज्ज; एकटय़ा औरंगाबादमधून ३५० गाडय़ा आरक्षित

राज्यातील एसटीच्या वेगवेगळय़ा विभागातील कार्यालयात जमा झालेल्या या रक्कमेची मोजदाद महामंडळाकडून  करण्यात आली आहे.

exam
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून दिवाळीनंतरच या परीक्षा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या