scorecardresearch

landslide at chembur
मुंबई: टेकडीवरून दगड कोसळल्यामुळे दोन तरुण जखमी

चेंबूरमधील नवीन भारत नगरमधील भीम टेकडी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास टेकडीवरून मोठा दगड घरंगळून एका घरावर पडला.

sanjay raut shivsena agneepath scheme
शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध आहे का? संजय राऊत म्हणाले…

शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

shivsena-flag
शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन, विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्व आमदार मुंबईत; ‘वेस्टइन’ हॉटेलमध्ये तयारी आणि खलबतंही!

शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांसह आपल्या नेत्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

Mumbai High court new
महिलेचा नग्न व्हिडीओ फॉरवर्ड करणं ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय.

Central government denied redevelopment of Shivadi BDD chawl
शिवडी बीडीडी पुनर्विकासासाठी केंद्राकडून नकारघंटा

केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवडी पुनर्विकासासाठी आपल्या विभागाकडे सध्या कोणतेही ठोस धोरण नसल्याचे कळविले आहे

Raj Thackeray MNS
“…म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला”, पुण्याच्या सभेचा उल्लेख करत राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.

Jitendra Awhad
…तर माझ्या पक्षाकडून माझं ६ वर्षांसाठी निलंबन होऊन राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं : जितेंद्र आव्हाड

भाजपाने राज्यसभा मतदानावर घेतलेल्या आक्षेपावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या