scorecardresearch

ncp leader Chhagan Bhujbal
“टिपू सुलतान लढले हा इतिहास आहेच पण…”, असदुद्दीन ओवैसींच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळांचा पलटवार

राज्यातील खड्ड्यांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर छगन भुजबळांनी निशाणा साधला आहे

election 3
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध ; नऊ प्रभागांत मतदार संख्येत मोठे फेरबदल

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी ४४ प्रभागांतील प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

ramsetu
नाशिक : रामसेतू वाचविण्यासाठी बचाव अभियानाकडून उपाययोजनांची मांडणी

पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा गोदावरी नदीवरील ऐतिहासिक रामसेतू तोडण्याच्या हालचाली स्मार्ट सिटी कंपनीकडून केल्या जात आहेत.

hemant godse
निवडक लोकांना घेऊन संजय राऊत यांचे राजकारण ; हेमंत गोडसे यांचे टीकास्त्र

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळताना शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी काही निवडक म्हणजे मोजक्याच लोकांना हाताशी धरून राजकारण केले.…

hemant godese
हेमंत गोडसेंच्या बंडाने सेनेला स्थानिक पातळीवर हादरा

नाशिकच्या पक्ष संघटनेवर राऊत यांचे प्राबल्य आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर त्यांनी येथे शिवसैनिकांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते.

‘स्मार्ट सिटी’च्या खोदकामांनी नाशिककर त्रस्त ; कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा शिवसेनेचा इशारा

शहरात स्मार्ट सिटी योजनेत भुयारी गटार, जलवाहिनीच्या कामांसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते पावसाळय़ात पादचारी आणि वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे.

ns rain
मध्यरात्रीपासून संततधार..; पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासोबत पेरण्यांच्या कामांना वेग

मध्यरात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधारेने पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासोबत पेरण्यांच्या कामांना वेग येण्यास हातभार लागणार आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी सायकल वारी पंढरपुरात दाखल

विशेष म्हणजे श्रीगोंदा येथील फक्त महिलांचा सायकल क्लब आणि ठाणे येथील अंध सायकलपटूंचा सहभाग उल्लेखनीय राहिला

ns1 ramesh pawar
मनपापुढे रात्र थोडी सोंगं फार; हजारो हरकतींच्या पडताळणीची कसरत; प्रारूप मतदारयाद्यांवर ३८४७ हरकती, ४०० कर्मचारी मैदानात

महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींची संख्या अखेरच्या दिवसापर्यंत ३८४७ वर पोहोचली.

संबंधित बातम्या