“मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलास तर…”; नवनीत राणांना शिवसेना नेत्याचा इशारा अमरावतीची बाकरवडी म्हणत नवनीत राणा यांना इशारा देण्यात आला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2022 17:30 IST
नवनीत राणांची मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, अटकेत असताना अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी नवनीत राणांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. By दीपाली जाखलेकरUpdated: May 23, 2022 17:17 IST
“राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंसोबत मॅच फिक्सिंग, कारण…”; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मॅच फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप केला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2022 22:28 IST
मातोश्री बंगला मशीद आहे का? राज ठाकरे यांचा राणा दाम्पत्यासह शिवसेनेवर हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात राणा दाम्पत्यावरून घडलेल्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2022 17:36 IST
“एवढंही यांना समजत नसेल तर…”; राज ठाकरेंनी लडाख दौऱ्यावरुन टीका केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया लेह-लडाख दौऱ्यावर खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र जेवत असल्याचे फोटो समोर आल्यानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2022 17:23 IST
राणा दाम्पत्याला पुन्हा नोटीस; खारमधील सदनिकेत अनधिकृत बांधकाम आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पालिकेच्या विभाग कार्यालयाने पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. By लोकसत्ता टीमMay 22, 2022 00:02 IST
“महाराष्ट्रात वातावरण तापवणारे लडाखमध्ये सैर करताय”, राऊत-राणांवरील टीकेवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या… शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे लडाखमधील एकमेकांसोबत चर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर… By लोकसत्ता ऑनलाइनMay 21, 2022 14:10 IST
मायनस तापमानात संजय राऊत काय सांगत होते? लडाखमधील व्हायरल फोटोवर नवनीत राणा म्हणाल्या… नुकताच संसदीय समितीचा लडाख दौरा झाला. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि अपक्ष खासदार नवनीत राणा दोघेही होते. या दौऱ्यातील… By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2022 17:45 IST
केवळ कारागृहातील अनुभवांबाबत वक्तव्य!; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले नसल्याचा राणा दाम्पत्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप दाखल करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमMay 19, 2022 00:02 IST
अचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीतच हिंदुत्ववादी राजकारण आणि तत्सम मुद्यांकडे या समितीने दुर्लक्ष केल्याची आणि हा अहवाल एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 19, 2022 14:05 IST
जनाधार वाढविण्यासाठी भाजपचे अमरावतीत प्रयोगसत्र खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने भाजपला आंदोलनाचे नवे शस्त्र मिळवून दिले आहे. By मोहन अटाळकरMay 17, 2022 10:11 IST
“औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हाच तुमच्यात…”; राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले महाराष्ट्रावरचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी हनुमान मंदिरात आरती करणार आहोत, असेही नवनीत राणा म्हणाल्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 14, 2022 12:07 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE : सरकारकडून मागण्या मान्य, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजाच्या…”
Manoj Jarange : मनोज जरांगेंची उपोषण सोडल्यानंतर प्रतिक्रिया; आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर म्हणाले, “माझ्या समाजाला खाली मान घालून…”
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
‘आखाडा बाळापूर बाजार समिती’मध्ये ‘शिव शेतकरी’चा एकतर्फी विजय; ‘भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा’ एकत्रित लढूनही सफाया
दस्तनोंदणी कार्यालयांमध्ये आजपासून ‘ई- मोहोर’ प्रकल्पाची अंमलबजावणी; सेवांमध्ये गतिमानता आणण्यासाठी गुणांकन पद्धत निश्चित