scorecardresearch

Question of Navneet Rana to Shiv Sena seeking proof of MRI
आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का?; MRIचे पुरावे मागणाऱ्या शिवसेना नेत्यांना नवनीत राणांचा सवाल

लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही, असेही नवनीत राणा म्हणाल्या

तुमचा जामीन का रद्द करू नये? म्हणत न्यायालयाने राणा दाम्पत्यास बजावली नोटीस!

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Aditya Thackeray reaction after Navneet Rana challenge
“आम्ही अशा फालतू…”; नवनीत राणांच्या आव्हानानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून आणि ती जिंकून येऊन दाखवावी असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे.

नवनीत राणा विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक; लीलावती रुग्णालयातील व्हिडीओ शुटींगवरून उपस्थित केले प्रश्न

रुग्णालय प्रशासनास धरलं धारेवर; खरोखर एमआरआय झाला आहे का? असा सवाल देखील केला आहे.

“… तर त्यांनी लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा व्हिडीओ रिलीज करावा”, रवी राणांचं ठाकरे सरकारला खुलं आव्हान

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे.

जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकार न्यायालयात जाणार, रवी राणा म्हणाले…

नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

“उपमुख्यमंत्री म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो; हो, पण पहाटे ५ पर्यंत…”, रवी राणांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये चहा पिण्यावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

“मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी राणा दाम्पत्याच्या विरोधात…”, अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य

महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिलंय.

Ranas target cm uddhav thackeray
मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन अडकल्या नवनीत राणा?; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकार न्यायालयात जाणार

डिस्चार्च मिळताच राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानावर गुलाबराव पाटील यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर, म्हणाले….

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तसेच केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर देखील दिली आहे प्रतिक्रिया

“तुमच्या खाजेवर औषध…”; नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

नवनीत राणा जे बोलल्या त्याला हल्लाबोल नाही तर खाज म्हणतात, असंही पेडणेकर म्हणाल्या.

संबंधित बातम्या