Made In India 5G: भारत अन्य देशांना ५ जी तंत्रज्ञान देण्यास सज्ज; अमेरिकेत निर्मला सीतारामन यांची ग्वाही Nirmala Sitaraman: देशात लॉन्च करण्यात आलेले ५ जी तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2022 10:33 IST
‘आगामी अर्थसंकल्प महागाई नियंत्रणासाठी’ घटणारा विकासदर आणि वाढती महागाई याचा विचार करून देशाचा आगामी अर्थसंकल्प अत्यंत काळजीपूर्वक तयार केला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला… By पीटीआयOctober 13, 2022 00:02 IST
निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय अर्थमंत्रालयाची कृपादृष्टी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी सोमवारी घेतला. By लोकसत्ता टीमOctober 11, 2022 09:54 IST
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिसल्या चक्क भाजी मंडईत; भाजी विकत घेतानाचा Video Viral केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी अचानक खरेदीसाठी चेन्नईतील मैलापूर भाजी मंडईत पोहोचल्या. या खरेदीदरम्यान अर्थमंत्री दुकानदार आणि स्थानिकांशी संवादही साधला.… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 9, 2022 12:25 IST
अग्रलेख : बाहेरच्यांचे आतले! आठ वर्षांपूर्वी २०१४ साली विद्यमान सरकार सत्तेवर आल्यापासून उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत सर्वात मोठा वाटा हा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 01:45 IST
समोरच्या बाकावरून : .. म्हणून भाषिकवादाची ठिणगी? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तमिळनाडूमध्ये हिंदी भाषेविषयी वादग्रस्त विधान करून भाषिक वाद उकरून काढायचा प्रयत्न केला आहे. By पी. चिदम्बरमOctober 2, 2022 00:02 IST
नोकऱ्यांतील अनुसूचित जातींचा अनुशेष दूर करा; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अर्थमंत्र्यांचे फर्मान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अनुसूचित जातींच्या उमेदवारांचा अनुशेष दूर करून, रिक्त जागा वेळेत भरण्यास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सूचित… By पीटीआयSeptember 28, 2022 01:20 IST
रुपयाच्या गटांगळ्या, पण निर्मला सीतारमण म्हणतात, “इतर देशांच्या तुलनेत…!” रुपयाच्या अवमूल्यनावर बोलताना निर्मला सीतारमण यांनी इतर देशांच्या चलनांचा दिला संदर्भ! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 14:55 IST
…अन् महाराष्ट्रातील ‘या’ भाजपा आमदाराने निर्मला सीतारमन यांच्यासमोरच पत्नीला उचलून घेतलं; केंद्रीय अर्थमंत्री पाहतच राहिल्या यापूर्वीही एकदा या भाजपा आमदाराने अशाच प्रकारे आपल्या पत्नीला उचलून घेतलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2022 14:58 IST
“मॅडम कुटुंबासह फोटो काढायचा आहे,” कार्यकर्त्याच्या विनंतीवर भडकल्या निर्मला सीतारमन Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमन या बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी सासवड येथे बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 14:24 IST
विश्लेषण : ‘मिशन भाजप’ बारामतीमध्ये यशस्वी होईल? स्थानिक समीकरणे काय? भाजपनं पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. By हृषिकेश देशपांडेSeptember 22, 2022 20:03 IST
भाजपचे ‘मिशन बारामती’ सुरू पण हेतू साध्य होणार का ? लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणे आणि येत्या दोन वर्षांत पवारांच्या ‘फोडाफोडी’च्या नीतीचा अवलंब करत हा मतदार संघ खिळखिळा कसा करायचा,… By सुजित तांबडेSeptember 22, 2022 14:54 IST
४८ तासानंतर शुक्रदेव देणार छप्परफाड पैसा, नक्षत्र पद गोचर ‘या’ तीन राशींना बनवणार कोट्याधीश, भौतिक सुखासह मिळणार करिअरमध्ये यश
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
उद्या अष्टमीला ‘या’ ३ राशींच्या लोकांचे बदलेल आयुष्य! देवीच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी, वैभव वाढेल! बघा, तुम्ही आहात का नशीबवान?
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…