scorecardresearch

No sugar, carrot walnuts muffin recipe
Recipe : गाजर आणि ‘हा’ पदार्थ वापरून ख्रिसमस, न्यू इयर पार्टीसाठी पौष्टिक मफिन्स बनवा; पाहा रेसिपी….

पार्टीमधील केक आणि इतर गोड पदार्थ खाणे टाळायचे असेल, तर पौष्टिक मफिन्स साखरेचा वापर न करता, एकदा या रेसिपीप्रमाणे बनवून…

school nutrition cooks and helpers, 8 responsibilities fixed by government
सरकार म्हणते, पोषण आहारातील स्वयंपाकी व मदतनीस यांना ‘हे’ करावेच लागणार…

शाळेत पोषण आहाराचे काम करणाऱ्या स्वयंपाकी तसेच मदतनीस यांची कामे शासनाने निश्चित केली आहेत.

gadchiroli collector sanjay meena, gadchiroli paddy scam news in marathi, collector imposed fine of 2 68 crores
धान घोटाळा भोवला; ४१ गिरणी मालकांवर २.६७ कोटींचा दंड, घोटाळेबाजांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित राईस मिल मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते.

cook perfect daal with these 4 steps
डाळ बनवताना कधीही विसरू नका ‘या’ चार स्टेप्स; पहिल्यांदाच स्वयंपाक करीत असाल, तर लक्षात घ्या या टिप्स

आपल्या आहारामध्ये अनेक वेगवेगळ्या डाळींचा समावेश केला जात असतो. घरी बनवल्या जाणाऱ्या डाळ, आमटी, वरण, डाळ तडका यांसारख्या पदार्थाची चव…

alandi bjp spiritual front news in marathi, eggs mid day meal news in marathi
“शालेय पोषण आहारात अंडी वाटपाचा निर्णय मागे घ्या, अन्यथा…”, भाजप अध्यात्मिक आघाडीचा इशारा

पहिली, दुसरीत शिकत असलेल्या मुलांनी अजाणतेपणी अंडी खाल्ली तर त्यांच्या कुटुंबातील शुद्ध शाकाहारी नियम मोडण्याचा मोठा धोका सगळ्यांनाच सतावत आहे.

nagpur brahmin and jain organizations, oppose to eggs in school nutrition
पोषण आहारात अंडी नको! ‘या’ संघटनांचा वाढता विरोध, ‘हे’ सुचविले पर्याय…

सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहारात अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

jalgaon bharit brinjal, brinjals increased at jalgaon market, jalgaon bharit parties brinjal demand increased
चवदार भरीत पाहिजे? चला, जळगावला… भरिताच्या वांग्यांची रोज २५ टन आवक, भरीत पार्ट्यांमुळे मागणीत वाढ

जळगाव शहरातून गेलेल्या मुंबई- नागपूर महामार्गालगतही भरिताची वांगी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.

use papad to make spring rolls
चिमुकल्या शेफने दाखवली स्प्रिंग रोलची रेसिपी; रेसिपी घ्या आणि ‘हा’ पदार्थ वापरून पाच मिनिटांत बनवून पाहा….

पाच मिनिटांत आणि अतिशय सोप्या पद्धतीने पापड वापरून तुम्ही घरी स्प्रिंग रोल्स बनवू शकता. बनवायला अतिशय सोपी असणारी स्प्रिंग रोलची…

eat healthy detox food after diwali
दिवाळीचा फराळ आणि मिठाई खाऊन शरीर झालेय सुस्त? पाहा हे सात सोपे उपाय करतील तुम्हाला तंदुरुस्त

दिवाळीत मनसोक्त फराळ आणि मिठाया खाऊन शरीरावरचा मेद आणि सुस्तपण वाढला असेल, तर हे साधे सोपे उपाय करून पाहा.

संबंधित बातम्या