scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

दुर्मिळ नाण्यांचा खजिना अनुभवण्याची संधी

कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे गुरुवारपासून (१० डिसेंबर) तीन दिवस ‘कॉइनेक्स पुणे २०१५’ हे राष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे

जागतिक निर्मिती केंद्र बनण्याची भारताला संधी

वार्षिक ७ टक्क्यांच्या घरात आर्थिक विकास नोंदविणाऱ्या चीनमधील आर्थिक संकटामुळे भारताला खऱ्या अर्थाने जागतिक निर्मिती केंद्र म्हणून उदयास येण्याची संधी

संरक्षण मंत्रालयांतर्गत निलगिरी येथे प्रोसेस टेक्निशियन्सच्या १४० जागा :

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची प्रादेशिक व ग्रामीण बँकांसाठी अधिकारी व साहाय्यक पदासाठी निवड परीक्षा :

अर्हता- पदवीधर, प्रादेशिक भाषांसह संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा २८ ते ३२ वर्षे.

द. वा. आंबुलकरनॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजर – एचआरएमच्या ६ जागा

उमेदवारांनी एमबीए, एमएसडब्ल्यू अथवा पर्सोनेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्समधील पदविका पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.

संबंधित बातम्या