कल्याण-डोंबिवलीत भाजपामध्ये अस्वस्थता, भाजपा समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर! कल्याणमधील भाजपा समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील राष्ट्रवादीत जाणार! By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 13, 2022 17:23 IST
“आमची अपेक्षा होती की त्यांनी…”, उत्पल पर्रीकरांबाबत देवेंद्र फडणवीसांची ‘मन की बात’! मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 13, 2022 13:54 IST
विश्लेषण : यूपी दुसऱ्या टप्प्यात मतदानावर समाजवादी पक्षाची भिस्त का? उत्तर प्रदेश निवडणुकांमधील दुसऱ्या टप्प्यात सपाची भिस्त कुणावर? By संतोष प्रधानFebruary 13, 2022 09:32 IST
“पंतप्रधान मोदीजी, हे भाजपाचे संस्कार आहेत का?”, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रशेखर राव यांचा सवाल! “माझी मान शरमेनं खाली गेली आहे, माझ्या डोळ्यात पाणी आलं आहे”, अशा शब्दांत चंद्रशेखर राव यांनी संताप व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 13, 2022 09:09 IST
“मी पंतप्रधानांना घाबरत नाही, उलट मला हसू येतं”, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर पलटवार! राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 19:37 IST
Hijab Row : “या सगळ्या समस्यांवर एकमेव तोडगा म्हणजे…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट व्हायरल! देशभर चर्चेत असलेल्या हिजाब वादावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्वीट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 18:02 IST
“उत्पल पर्रीकर फार मोठे नेते झाले असते, पण…”, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली नाराजी; मनोहर पर्रीकरांचं दिलं उदाहरण! उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून भाजपानं तिकीट न दिल्यामुळे पक्षाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज भरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 15:17 IST
‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश; पंजाब निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठं ‘बळ’! पंजाब निवडणुकांसाठी मतदानाच्या अवघे काही दिवस आधी खलीनं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 15:11 IST
“जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या…”, राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोचक टोला! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत निशाणा साधला असून ते कधी संसदेत बसत नसल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2022 21:51 IST
PM Narendra Modi Interview: भाजपाकडून विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी-सीबीआयचा वापर? मोदी म्हणतात… देशातील सध्याची राजकीय स्थिती, केंद्रातील सरकार, पाच राज्यांमधल्या निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी विशेष मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 08:12 IST
“नाक खुपसू नका, जखमी व्हाल”, हिजाब वादावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला असदुद्दीन ओवैसींनी सुनावलं! एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 16:37 IST
“राहुल गांधींचं ऐकून चिंता वाटायला लागते की हे..”, जे. पी. नड्डा यांचा खोचक शब्दांत निशाणा! भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2022 18:35 IST
Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”
Suresh Rathore Viral Video: दुसऱ्या पत्नीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या आमदारांवर पक्षाची कारवाई; आमदारानं म्हटलं…
‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, पत्नीसह कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन; म्हणाला…
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
लक्ष्मीकांत बेर्डेंकडून कोणत्या गोष्टी शिकायला आवडतील? वडिलांची आठवण काढत अभिनयने दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाला…