
दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी
बालिकावधू’फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलीस योग्य आणि पारदर्शक तपास करत नाहीत असे नाही
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा
प्रत्युषाने अलीकडच्या काळात गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले होते.
डीएनए चाचणी करुन मुलाचे वडील कोण आहेत सिद्ध करणे आव्हानात्मक असेल.
गावांमधील शेतकरी आत्महत्येचे मोल काहीच नाही का?
प्रत्युषाच्या आईचे पोलीस तपासावर पत्रातून प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांना सूचना
आज आधुनिक संस्कृती आणि ग्लॅमरने भारलेले जग तरुणाईसाठी आव्हानात्मक आहे.
मुंबईतली चंदेरी दुनिया त्यांना खुणावत असते.
उच्च न्यायालयाने राहुलला १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या प्रत्युषाच्या बँक खात्यात एकही पैसा उरलेला नाही.
राहुलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
मी मानवतावादी दृष्टीकोनातून माघार घेत आहे.
शुक्रवार, १ एप्रिलला गोरेगाव, मोतीलालनगर येथील घरात प्रत्युषाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रत्येक व्यक्तिला सर्व प्रकारच्या अडचणींतून बाहेर पडून यश प्राप्त करण्यास शिकले पाहिजे.
प्रकाश जाजू हा पूर्वी प्रियांकाचा व्यवस्थापक म्हणून काम बघत होता.
तुम्ही जोवर प्रयत्न करणे सोडत नाहीत, तोवर तुम्ही हरलेले नसता.
काम मिळत नसल्याने तणावात असल्याचे निष्पन्न; प्रियकर राहुल व मित्रांचीही चौकशी होणार
चौकशीनंतर राहुलची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.