अपुऱ्या, अनियमित व गढूळ पाण्यामुळे पिंपरीतील नागरिक हैराण ; टँकरने पाणी आणण्यासाठी लाखो रूपयांचा भुर्दंड काँग्रेसचा जनसंवाद सभेत संताप, उग्र आंदोलनाचा इशारा पिंपरी: वारंवार विनंती अर्ज, निवेदने देऊनही पिंपळे निलख, विशालनगर या दाट लोकवस्ती असणाऱ्या… By लोकसत्ता टीमJune 27, 2022 18:44 IST
खडकीतील दारुगोळा कारखान्यात चंदन चोरी ; १३ झाडे कापून चोरटे पसार चोरट्यांनी बोट क्लब परिसरातील १३ चंदनाची झाडे कापून नेली. By लोकसत्ता टीमJune 27, 2022 15:21 IST
पुणे : घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविण्याच्या आमिषाने फसवणूक घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविण्याच्या आमिषाने चोरट्यांनी एकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2022 14:28 IST
15 Photos Photos: “भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी..” जेजुरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी भंडाऱ्यात न्हाली भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी वैष्णवांची मने आनंदली, माउली भंडाऱ्यात न्हाली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 27, 2022 11:50 IST
पुणे : आवक वाढल्याने बटाटा, टोमॅटोच्या दरात घट; आले, मटार तेजीत अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती By लोकसत्ता टीमJune 26, 2022 16:08 IST
सिंहगडावर ट्रेकिंग दरम्यान कडा कोसळून पुण्यातील तरूण गिर्यारोहकाचा मृत्यू कल्याण दरवाजाच्या बुरुजा जवळील कडा कोसळला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 15:32 IST
पुणे : अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून बलात्कार ; एका विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2022 15:26 IST
पुणे : जमीन बळाकावण्याचा प्रयत्न ; शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघांवर गुन्हा गंगाधाम रस्त्यावरील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघां विरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला… By लोकसत्ता टीमJune 26, 2022 15:21 IST
पुण्यात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक; एकनाथ शिंदेंच्या फोटोला जोडे मारत केले आंदोलन कर्वे पुतळ्यासमोर शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वात आंदोलन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 11:59 IST
ऑनलाइन सोफा विक्री करणे पडले महागात; खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी पाच लाख केले लंपास पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडलं By लोकसत्ता टीमUpdated: June 26, 2022 11:17 IST
राजकीय संघर्षात फ्लेक्सची भर टाळली; एका दिवसात शहरातील १४०० ठिकाणी कारवाई राज्यात राजकीय संघर्ष पेटला असताना त्याचेच प्रत्यंतर चौकाचौकातील फ्लेक्सवर उमटत असल्याचे दिसताच पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत… By लोकसत्ता टीमUpdated: June 26, 2022 02:15 IST
पुणे : खराडी भागात दोन गटात हाणामारी ; दोघांवर शस्त्राने वार नगर रस्त्यावरील खराडी भागात वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमJune 25, 2022 19:37 IST
VIDEO:”विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” बायकोला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Today’s Horoscope: प्रीती योगात खुलणार नाती, तर ‘या’ राशींना कामात मिळेल यश; वाचा मंगळवारी तुमचा कसा असेल दिवस?
Israel-Iran Conflict: ‘इराण जिंकू शकणार नाही’, इस्रायल-इराण संघर्षावरील जी-७ मसुद्यावर स्वाक्षरी करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
9 १३ दिवसानंतर दैत्यगुरू शुक्र करणार मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा
Entertainment News Updates: “माझ्या वडिलांचा बॉलीवूड कलाकारांनी अपमान केला…”, मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह म्हणाला…
सासूबाईंकडून सुनेला लग्नात सुनमुखनिमित्त खास सरप्राईज; गिफ्ट पाहून म्हणाल प्रत्येक मुलीला “असंच सासर हवं”, VIDEO चं सर्वत्र होतंय कौतुक