व्हाईस ॲडमिरल अजय कोचर एनडीएचे नवे कमांडंट व्हाईस ॲडमिरल कोचर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून १९८८ मध्ये त्यांनी भारतीय नौदल सेवेत प्रवेश केला होता. By लोकसत्ता टीमUpdated: April 12, 2022 21:49 IST
बलात्कार पीडित मुलगी फितूर होऊनही आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी आरोपीने केवळ शिक्षा होऊ नये म्हणून मुलीशी विवाह केला. असे प्रकार रोखण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद… By लोकसत्ता टीमUpdated: April 12, 2022 21:51 IST
धक्कादायक! औरंगाबादनंतर आता पुण्यातही कुरिअरने मागविल्या तलवारी, दोन्ही घटनांमध्ये एक धागा समान पुण्याच्या मार्केटमधील कुरिअर ऑफिसमध्ये चक्क दोन तलवारी आढळून आल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 21:19 IST
आता पुढील नंबर अनिल परब यांचा असून त्यांनी लवकर बॅग भरावी : किरीट सोमय्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी, असा खोचक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 21:34 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मैत्रिणीला सोबत घेऊन पोलीस पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 19:33 IST
रस्त्यावर, चौकांमध्ये भीक मागू नये; पिंपरी पालिकेचे तृतीय पंथीयांना आवाहन, स्वयंरोजगाराच्या संधींसाठी २५ लाखांची तरतूद तृतीय पंथीयांनी त्यांच्या समस्यांबाबत समाजकल्याण विभागाकडे लेखी स्वरुपात मागण्या केल्यास त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 18:05 IST
पुणे : देहूमध्ये मांस, मच्छीवर बंदी; मांसाहार बंदीच्या नियमांचं पालन न करणाऱ्यास… देहूचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी या निर्णयासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 13:55 IST
पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती?, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट; म्हणाले “पहिल्या टप्प्यात…” पुणेकरांसाठी हेल्मेटसक्तीसंबंधी मोठी बातमी; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 10:18 IST
10 Photos Photos: लढाऊ, चिवट आणि देखणे मारवाडी घोडे पाहण्यासाठी पुणेकरांची रेसकोर्सवर गर्दी इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित मारवाडी हाॅर्स शो मध्ये नागरिकांना विनामूल्य प्रवेश आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2022 18:55 IST
शरद पवारांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र; देहूतल्या धम्मभूमीच्या जिर्णोद्धारासाठी मागितली परवानगी हा परिसर संरक्षित क्षेत्रात म्हणजेच रेड झोनमध्ये असल्याने त्या जागेवर बांधकामाच्या परवानगीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 31, 2022 18:43 IST
देशातल्या ३७ छावणी रुग्णालयात आता आयुर्वेदिक उपचारही होणार; देहूरोड, खडकी रुग्णालयांचाही समावेश १ मे पासून देशातील छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार उपलब्ध होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 31, 2022 14:17 IST
पुण्यातील पाणी प्रश्न पेटला : गिरीश बापटांच्या राजीनाम्याची मागणी करत NCP चं आंदोलन पुण्याच्या पाणी प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2022 10:57 IST
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत
चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..
“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO
याला म्हणतात बहिणीचं प्रेम! लाडक्या भावाला असं गिफ्ट दिलं की भाऊ अक्षरशः रडला; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
9 शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने अचानक धनलाभ होणार; ऑक्टोबरपर्यंत ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती लाभणार