लिव्ह इनमध्ये राहणारा प्रियकर आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या तिच्या सासरचे तिच्या शिक्षणाला विरोध करत असल्याने सतत भांडणं होत होती. म्हणून ती कंटाळून पुण्यात राहायला आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनApril 10, 2022 16:30 IST
Video : गोष्ट पुण्याची – लक्ष्मी रस्ता नव्हे, हा तर होता सोट्या म्हसोबा रस्ता! गोष्ट पुण्याची – लक्ष्मी रस्त्याचं जुनं नाव होतं सोट्या म्हसोबा रस्ता! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2022 16:41 IST
पाळीव मांजराला काठीने मारहाण, मांजराचा मृत्यू; महिलेवर गुन्हा दाखल घरात मांजर शिरल्याच्या रागातून या महिलेने त्याला मारहाण केली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2022 16:38 IST
संतापजनक: पुण्यात १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2022 12:36 IST
पुणे: शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या; उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांची सूचना शाळांच्या वेळेसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 9, 2022 11:55 IST
15 Photos Photos: पुण्यातील मोर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले “राज ठाकरे मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद”चे नारे या आंदोलनामध्ये मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 8, 2022 18:49 IST
तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी लढणारे कार्यकर्ते सय्यदभाई यांचं निधन वृद्धापकाळ आणि श्वसनाचा त्रास यामुळे त्यांच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढली. उपचार सुरू असतानाच दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2022 17:15 IST
पुणे: मनसे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा; वसंत मोरेंची हकालपट्टी आणि मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेमुळे नाराजी ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य गोष्टी एक दिवशी अचानक मशिदीवरील भोंगे आणि मदरश्यावर येऊन थांबतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून… By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2022 11:36 IST
पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव, महिलेस अटक; पुण्यातील धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी कात्रज भागात चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीचा एका महिलेने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. By लोकसत्ता टीमApril 8, 2022 10:20 IST
“आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या”, पुण्यात चंद्रकांत पाटलांचे बॅनर चर्चेत पुण्यात या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू आहे ; सोशल मीडियावर हे बॅनर तुफान व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 19:36 IST
उचलबांगडीनंतर वसंत मोरेंना राष्ट्रवादीची खुली ‘ऑफर’, मनसे सोडणार? मोरे म्हणतात….! कारवाईनंतर वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार? प्रश्न विचारताच म्हणाले, “माझ्या डोक्यात…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 15:36 IST
पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी राज ठाकरेंकडून…” मनसेने वसंत मोरेंचे जवळचे मित्र असणाऱ्या साईनाथ बाबर यांच्याकडे हे पद सोपवलं असून राज ठाकरेंनी त्यांना नियुक्ती पत्र दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 14:58 IST
अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
तब्बल २७ वर्षानंतर ‘या’ ३ राशींचे चांगले दिवस सुरू! शनीच्या कृपेने मिळेल भरपूर पैसा, धन-संपत्तीचा लाभ अन् मोठं यश
५ ऑगस्टला ‘या’ ४ राशींच्या नशिबी अफाट संपत्ती! भगवान विष्णूच्या कृपेने अचानक धन लाभ, पुत्रदा एकादशी ठरेल तुमच्यासाठी शुभ
IND vs ENG: “मी सकाळी उठलो आणि…”, गुगलवरून डाउनलोड केलेल्या एका शब्दानं मोहम्मद सिराजला दिला सामना जिंकण्याचा आत्मविश्वास
Viral Video : “मराठी में बोल..”; असं हिंदीत बजावत रेस्तराँ मालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांची मारहाण, मीरा रोडमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Video: जॅकलीन फर्नांडिसचे ‘दम दम’ गाणे झाले प्रदर्शित; अवघ्या काही तासात मिळाले ‘इतके’ मिलियन व्ह्यूज, नेटकरी म्हणाले…