राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; काँग्रेसची भूमिका गुरुवारी पंजाबमार्गे कथुआ जिल्ह्यात शिरलेली ही यात्रा विश्रामानंतर रविवारी हिरानगर येथून पुन्हा सुरू झाली असून, २३ जानेवारीला जम्मू येथे पोहोचेल. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 00:02 IST
“काँग्रेसला संंपवण्यासाठी नरेंद्र मोदी- ममता बॅनर्जींनी..,” काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 22, 2023 17:10 IST
“२०२४मध्ये राहुल गांधी… ”, केंद्रातील सत्ताबदलाबाबत संजय राऊतांचा दावा; तिसऱ्या आघाडीबाबतही केलं भाष्य! भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार संजय राऊत हे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. दरम्यान, आज त्यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 21, 2023 14:18 IST
Bharat Jodo Yatra : “मी घरी आलोय, या भूमीशी माझ्या पूर्वजांचं…” जम्मू-काश्मीरमध्ये आल्यानंतर राहुल गांधींचं भावनिक विधान! ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 20, 2023 19:38 IST
Sanjay Raut In Bharat Jodo Yatra : “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची…” आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका! “हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत…” असंही शेलार म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 20, 2023 14:54 IST
“राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती, कारण…”, संजय राऊतांचं वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले. यानंतर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 20, 2023 14:36 IST
भारत जोडो यात्रेत जाताच राहुल गांधी यांनी मिठी का मारली? संजय राऊत यांनी दिलं उत्तर, म्हणाले… राहुल गांधींबाबत नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत? वाचा सविस्तर बातमी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 20, 2023 13:31 IST
Video: चार महिने टीशर्ट घातल्यानंतर काश्मीरमध्ये पोहोचताच राहुल गांधी जॅकेटमध्ये; सोबतीला संजय राऊतही ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे शेवटच्या टप्प्यात भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 20, 2023 14:38 IST
“…नाहीतर शंभर आचारी, रस्सा भिकारी”, शिवसेनेनं विरोधी पक्षांचे टोचले कान; मोदींच्या ‘त्या’ इशाऱ्याची करून दिली आठवण! ‘न्यायव्यवस्थेपासून देशातील सर्वच प्रमुख स्तंभांवर हल्ले सुरू आहेत. संविधान, न्यायालयाचेही खासगीकरण सुरू असताना विरोधकांची तोंडे…!’ By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 20, 2023 09:17 IST
शीख दंगलीवरुन राहुल गांधी पुन्हा टार्गेट; माफीच्या मागणीवर म्हणाले, “निरपराध लोकांचा बळी जाणं…” भारत जोडो यात्रा पंजाबमधून निघत असताना १९८४ च्या शीख दंगलीचा मुद्दा पुन्हा उसळला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 19, 2023 20:50 IST
विश्लेषण : दोन वर्षांच्या वरूण गांधींसह मनेका गांधींनी अर्ध्या रात्री का सोडलं होतं इंदिरा गांधींचं निवासस्थान? प्रीमियम स्टोरी राहुल गांधी यांनी वरूण गांधी यांच्या विषयी एक वक्तव्य केलं आहे जे चांगलंच चर्चेत आहे, त्यामुळे मनेका गांधी यांनी गांधी… By समीर जावळेUpdated: January 20, 2023 12:17 IST
Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या तिरंगा कोठे फडकवणार? रजनी पाटील म्हणाल्या; “लाल चौकावर ध्वजारोहण हा तर संघाचा अजेंडा, आम्ही…” खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सध्या देशभरात चर्चा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2023 18:10 IST
IND vs AUS: “मला पुढच्या पिढीला सांगायचंय…”, रोहित शर्माचं सामनावीर-मालिकावीर ठरल्यानंतर मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी पहिल्यांदा संघात..”
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
देवेंद्र फडणवीस यांची फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाले, “हातावर आपल्या मनातील वेदना लिहून…”
VIDEO: बापरे! आजीची हिम्मत तर बघा; सिंहाला मारायला थेट काठी घेऊन उभी राहीली, शेवटी जे झालं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही