scorecardresearch

BJP 2029 election preparation, BJP 2024 alliance strategy, Lok Sabha elections BJP plan, Maharashtra BJP election strategy,
आगामी निवडणुकीत भाजपची नजर ५१ टक्के मतांवर! प्रीमियम स्टोरी

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, २०२९ मधील लोकसभा-विधानसभा निवडणुका, भाजपची स्वबळावर…

bjp Ravindra Chavan loksatta news
अधिवेशन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदीची सक्ती रद्द, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

कायदा व सुव्यवस्थाही सुरळीत राहावी, यादृष्टीने त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करण्याचा निर्णय रद्द केल्याचे चव्हाण म्हणाले.

amit shah home minister in pune gujrati program
वादापासून दूर असल्याने गुजराती सहज एकरूप – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

शहा म्हणाले, ‘देशात पुणे शहर हे ध्यान, तप, राष्ट्रवाद, सामाजिक चेतना यासाठी प्रसिद्ध आहे.

Ashok Chavan and Ravindra Chavan met Khatgaonkar in a separate room next to their room in the hospital
बँक उपाध्यक्षांची निवड नांदेडला; पण घडामोडी मुंबईमध्ये

बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे मागील तीन आठवड्यांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार आणि विश्रांती घेत असून, यादरम्यान बँकेतील दोन्ही रिक्त पदांच्या…

Union Minister Nitin Gadkari's guidance to workers
नितीन गडकरी म्हणाले, ऑटो रिक्षा चालकांशी भाजपचा संबंध, कारण आमचे दोन्ही प्रदेशाध्यक्ष

गडकरी म्हणाले, भाजपा हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणाचे वडील आई आमदार खासदार नसतानाही एक सामान्य घरातील व्यक्ती प्रदेशाध्यक्ष बनू…

Former district council Construction Chairman Savkar Madnaik joins BJP
‘स्वाभिमानी’ला रामराम ठोकलेले सावकार मादनाईक भाजपात दाखल

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांनी बुधवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…

Illegal revenue registrations in Nigdi says Revenue Minister Chandrashekhar Bawankule
“माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर…”, मंत्री बावनकुळेंचं भाजपा कार्यकर्त्यांना भावूक पत्र

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे!’ या कविवर्य ना. धो. महानोरांच्या…

News About Ravindra Chavan
Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विराजमान, जाणून घ्या कशी आहे त्यांची कारकीर्द?

रवींद्र चव्हाण हे मराठा समाजातील प्रभावी नेते असून त्यांचा तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांबरोबर दांडगा जनसंपर्क आहे.

Newly appointed state president Ravindra Chavan stated while talking to Loksatta
स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश देणार; सरकारला पक्षसंघटनेचे पाठबळ देणार,भाजप नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षसंघटनेचे मजबूत पाठबळ सरकारला देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण…

Ravindra Chavan
Ravindra Chavan : रविंद्र चव्हाण भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष, किरेन रिजिजू यांनी केली घोषणा

Ravindra Chavan : भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Ravindra Chavan elected , BJP state president,
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध, आज औपचारिक घोषणा

भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे.

संबंधित बातम्या