
काॅ. गोविंद पानसरे खून प्रकरण
समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर २३ मार्च रोजी निर्णय दिला जाईल, असे आदेश अतिरीक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी…
ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे खून प्रकरण
काॅ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरण
गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरण
समीरचे भ्रमणध्वनीवरील संभाषण, ७७ साक्षीदारांच्या साक्षी अशा महत्त्वाच्या नोंदी दोषारोपपत्रात आहे.
पानसरे खून प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर रोजी सांगली येथे अटक करण्यात आली होती
गायकवाड त्याची माहिती वकिलाकरवी वा पोस्टाद्वारे पाठवू शकतो. त्यासाठी न्यायालयात येण्याची गरज नाही.
ज्येष्ठ कामगार नेते गोिवदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर विष्णू गायकवाड याला न्यायालयासमोर अत्यंत गोपनीय माहिती द्यायची आहे.
पोलिसांनी बंदोबस्त पुरवला नसल्याने गायकवाडला न्यायालयात आणता आले नसल्याचे तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
कॉ. गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ब्रेन मॅिपग चाचणी करण्याची पोलिसांची मागणी शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून…
ब्रेन मॅपिंग चाचणी करून न्यायालयाने श्रम आणि वेळ वाया घालवू नये, असे बचावपक्षाकडून सांगण्यात आले
गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला सोमवारी न्यायालयाने ९ ऑक्टोंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने शनिवारी दोन दिवसांची वाढ केली
पोलीसांनी समीर गायकवाडच्या घरातून ३१ सीमकार्ड जप्त केली आहेत
पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडला तांत्रिक कारणास्तव अटक झाली आहे
समीर गायकवाड तपासामध्ये पोलीसांना आवश्यक सहकार्य करीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.