“…तर चंद्रकांत पाटलांसाठी आपण शोकसभा आयोजित करू”, संजय राऊत यांचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2021 13:04 IST
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय? संजय राऊत म्हणाले… शिवसेना नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना डावलून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2021 11:55 IST
“…त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल”; संजय राऊत यांचा भाजपाला इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या महाराष्ट्रातील कारवायांवरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2021 13:46 IST
“ त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला… ” ; केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करून केलं आहे विधान; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2021 17:16 IST
“ आमचे हिंदुत्व शेंडीजानव्याचे नाही असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी आहे हे अमरावतीत सिध्द झाले ” भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2021 16:18 IST
“एका चिडीतून हे सरकार झालं आहे, त्या चिडीत तेल टाकण्याचं काम करू नका” शिवसेना नेते संजय राऊत यांचं विधान ; “हवेची दिशा बदललेली आहे, तीन वर्षे तीच रहाणार आहे.” असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2021 21:46 IST
“पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा…”, एकनाथ शिंदे यांचं भाजपा प्रभारींना प्रत्युत्तर! भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हटले. यावर… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2021 14:48 IST
“ लोकांची फसवणूक करु नका, अन्यथा एक दिवस…. ” ; विक्रम गोखलेंचा शिवसेना-भाजपाला सूचक इशारा! “बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते.” असंही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 14, 2021 15:57 IST
“कंगना स्वतः महाराष्ट्रात भीक मागायला आलीय, तिला…”, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या स्वातंत्र्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 22:35 IST
Amravati Violence : “आज बाळासाहेब असते, तर थोबाडीत…”, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार! त्रिपुरातील घटनेवर महाराष्ट्रात निघणाऱ्या मोर्चांच्या पाठिशी भाजपा असल्याच्या संजय राऊतांच्या विधानावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 16:30 IST
“लढण्यासाठी भाजपा कधीच स्वत:चं हत्यार वापरत नाही, त्यांच्याकडे स्वत:चं हत्यारच नाही”, संजय राऊतांची खोचक टीका! संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये बोलताना भाजपा आणि मनसेवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 09:59 IST
“अरुणाचलमधून चीन आणि काश्मीरमधून दहशतवादी उखडून झाले की मग महाराष्ट्राकडे वळा”; नड्डांना राऊतांचा सल्ला नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 07:52 IST
तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जेएनयूमध्ये निदर्शनं, स्टुडंट फेडरेशनची जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?
उंच मूर्तीच्या विसर्जनाबाबत कायम स्वरूपी तोडगा काढावा; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी
‘सैयारा’मुळे लोकप्रिय ठरलेल्या अहान पांडेची एकूण संपत्ती किती? चित्रपटांशिवाय ‘हे’ आहेत उत्पन्नाचे स्रोत
‘चला हवा येऊ द्या’ शोबद्दल सांगण्यासाठी गौरव मोरेने इंडस्ट्रीतील ‘या’ लोकांना केलेला फोन, कोणी काय सल्ला दिला? अभिनेता म्हणाला…