Bilkis Bano Case : आधी चांगल्या वर्तणुकीमुळे बलात्कारातील दोषींना सोडल्याचा दावा, आता पॅरोलवर असताना विनयभंगाचा आरोप बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषीने १९ जून २०२० रोजी पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 17, 2022 13:25 IST
गुजरात सरकारचे प्रतिज्ञापत्र जडजंबाल, पण तथ्यांचा अभाव ; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी गुजरात सरकारने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे अनेक पानांचे असले तरी त्यात वस्तुस्थितीनिदर्शक तथ्यांचा अभाव दिसतो By पीटीआयOctober 19, 2022 03:59 IST
विश्लेषण : मुस्लीम समाजात मुलगी १५ वर्षांची असताना लग्न करता येतं? सर्वोच्च न्यायालयातील नेमकं प्रकरण काय? लग्नाच्या वयाबाबत उच्च न्यायालयाचा निकाल काय, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं, कायदा काय सांगतो आणि या प्रकरणात आधी काही घडामोडी घडल्या… Updated: October 18, 2022 18:14 IST
Bilkis Bano Case: मोदी सरकारकडून आरोपींच्या सुटकेसाठी दोन आठवड्यात मान्यता, सीबीआय, न्यायाधीशांचा होता विरोध; मोठा खुलासा बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ दोषींच्या सुटकेच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दोन आठवड्यात मान्यता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 10:51 IST
विमानतळ अदानीकडे हस्तांतरित करण्याविरोधातील याचिका फेटाळली थिरुवनंतपूरम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे परिचलन एईएलकडे सोपविण्यास केरळ उच्च न्यायालयाने मुभा दिली होती. By एक्स्प्रेस वृत्तसेवाOctober 18, 2022 07:09 IST
‘बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींचे वर्तन चांगले असल्याने सुटका’ बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच त्यावेळी जमावाने ज्या १४ जणांना ठार केले, By लोकसत्ता टीमUpdated: December 17, 2022 14:59 IST
भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 00:08 IST
‘किंगफिशर, येस बँकसारख्या…’ सुब्रमण्यम स्वामींचा आरबीआयच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 17, 2022 18:53 IST
पौगंडावस्थेतील अल्पवयीन मुस्लीम मुलगी विवाह करू शकते का? उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल याचिकेनंतर नोटीस जारी भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाच्या दोन परिच्छेदांवर स्थगिती आणण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 17, 2022 15:02 IST
साईबाबांच्या निर्दोष मुक्ततेस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; उच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नसल्याची टिप्पणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि इतरांना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला… By पीटीआयUpdated: October 16, 2022 01:56 IST
विश्लेषण : ज्या वेब सीरिजवरून एकता कपूरला सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं, त्या ‘XXX’ मध्ये आक्षेपार्ह आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी मालिका विश्वात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्या वेगळ्या अडचणीत सापडल्या आहेत. By सोहम गोडबोलेUpdated: October 16, 2022 08:38 IST
हिजाबचा वाद-प्रतिवादाचा निवाडा : पुढे काय? मुस्लिमांच्या आजच्या समस्यांना या समाजातील अभिजन वर्ग बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहे… By डॉ. शमसुद्दिन तांबोळीUpdated: October 15, 2022 09:56 IST
Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका
Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
Knee Health Tips: माधुरी दीक्षितचा नवरा गुडघे आणि सांधेदुखी सांगतोय जबरदस्त उपाय; नक्की ट्राय करा आणि आराम मिळवा
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम