scorecardresearch

India Vs Barbados T20 in CWG 2022 Result
India W vs Barbados W T20 in CWG 2022: बार्बाडोसचा पराभव करून भारताची उपांत्य फेरीत धडक; जेमिमाह अन् रेणुकाची शानदार कामगिरी

India vs Barbados T20 Cricket Match in CWG 2022 : पदकाची आशा टिकवून ठेवण्यासाठी भारताला बार्बाडोसविरुद्धचा सामना जिंकणे अतिशय गरजेचे…

India vs West Indies 3rd T20 Live Match Score
IND vs WI 3rd T20 Highlights: सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज अर्धशतक; भारताचा वेस्ट इंडीजवर सात गडी राखून विजय

India vs West Indies 3rd T20 Match Updates : पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.

IND vs WI 3rd T20 Playing 11
IND vs WI 3rd T20 Playing 11: तिसऱ्या सामन्याचीही बदलली वेळ! जाणून घ्या सुधारित वेळ आणि संभाव्य संघ

दुसरा सामना शेवटच्या षटकापर्यंत ताणला गेल्याने तिसरा सामनाही तितकाच रंजक होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

IND vs WI 2nd T20 Result
IND vs WI 2nd T20 : ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण; दुसऱ्या सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

India vs West Indies 2nd T20 Updates : पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत आले आहेत.

Harmanpreet Kaur surpasses MS Dhoni
T20 International Cricket: पाकिस्तानला पराभूत करून हरमनप्रीतने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम

Harmanpreet Kaur surpasses MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते

IND vs WI 2nd T20 playing 11
IND vs WI 2nd T20I Playing XI: भारताची विजयी घोडदौड रोखण्यासाठी वेस्ट इंडीज असेल प्रयत्नशील; जाणून घ्या संभाव्य संघ

आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या हेतून भारतीय संघ मैदानात उतरेल.

Harmanpreet Kaur CWG half century
CWG 2022 IND W vs AUS W T20 : भारताच्या हरमनप्रीतने रचला इतिहास; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ठोकले पहिले टी २० अर्धशतक

Harmanpreet Kaur CWG half century : भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वांची मने जिंकली आहेत.

India vs West Indies 1st T20 Live Match Score
IND vs WI 1st T20 Highlights : भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे विंडीजची फलंदाजी कोसळली; भारताची विजयी सलामी

India vs West Indies 1st T20 Match Updates : या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल.

संबंधित बातम्या