“…तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं”; विजय वडेट्टीवारांचा नाना पटोलेंना घरचा आहेर काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी ते नाना… By अक्षय चोरगेUpdated: February 9, 2023 13:21 IST
प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात विदर्भातील काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची उघड भूमिका विदर्भातील सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या दोन माजी मंत्र्यांनी थेट वैदर्भीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध उघड भूमिका घेतली आहे. By चंद्रशेखर बोबडेFebruary 8, 2023 13:05 IST
“चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण…”, सत्यजीत तांबे प्रकरणावरून विजय वड्डेटीवारांचा काँग्रेसला घरचा आहेर! “थोरातांच्या राजीनाम्याबाबत हायकमांड…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 8, 2023 12:17 IST
“आता महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल, कारण…”, विजय वडेट्टीवारांच्या मुलीचं सूचक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल, असं सूचक वक्तव्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 20:49 IST
“ज्यांना नवरदेव करणार नाही, ते दुसरी नवरी शोधण्यासाठी…”, मंत्रिमंडळ विस्तारावरून वडेट्टीवारांची टोलेबाजी वडेट्टीवर म्हणतात, “विरोधकांना संपवून टाकायचे ही…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2022 18:46 IST
चंद्रपूर : ‘संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करा’ विजय वडेट्टीवार यांची मागणी भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करा, अशी मागणी केली होती. तर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी… By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 17:08 IST
नागपूर: जगदंबा तलवारीवरून वडेट्टीवार-मुनगंटीवार यांच्यात कलगीतुरा शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आणण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली होती. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 17:07 IST
“तलवार आणाच पण…” विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर सडकून टीका, युवकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत भारतात आणण्याच्या सरकारच्या भूमिकेचे विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2022 13:16 IST
“राज्य सरकारची ‘शिधा किट’ बाबत घोषणा म्हणजे…” ; विजय वड्डेटीवारांनी केली टीका सुमारे ३०० रुपयांच्या ‘या’ चार वस्तू १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 19:23 IST
भाजपचे पुढचे लक्ष्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार!; मविआ सरकारच्या काळातील बस खरेदीच्या चौकशीद्वारे राजकीय वेढा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून भाजपने आता त्या सरकारच्या काळातील विविध कथित घोटाळे बाहेर काढणे सुरू केले… By चंद्रशेखर बोबडेSeptember 30, 2022 11:39 IST
शिंदे-फडणवीस सरकारसाठी ‘वाईन’ झाली आता ‘फाईन’ – वडेट्टीवार भाजप केवळ विरोधासाठी विरोध करतो, हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 24, 2022 13:41 IST
चंद्रपूर : खातेवाटपावरून वडेट्टीवार-मुनगंटीवार यांच्यात कलगीतुरा भरारी घेताना पंखात बळ आहे का, हे बघा – वडेट्टीवार ; कोणतेही खाते छोटे किवा मोठे नसते – मुनगंटीवार By लोकसत्ता टीमUpdated: August 15, 2022 10:53 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Womens World Cup 2025: सेमीफायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले! पाकिस्तान बाहेर; टीम इंडियासाठी कसं आहे समीकरण?
Prem Birhade : प्रेम बिऱ्हाडेची लंडनमधील नोकरी जाण्यावरून रोहित पवारांचे प्राचार्यांवर आरोप, “ज्येष्ठताक्रम डावलून मनुवादी विचारांच्या मॅडम…”
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
Suryakumar Yadav: शुबमन गिल वनडेचा कर्णधार झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला वाटतेय भीती? म्हणाला, “भीती वाटते कारण. ..”
मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल! मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन…