रामावरुन राजकारण नको, विनायक राऊत यांचे मत राम दैवत असल्याने त्यावरून राजकारण होणे नको, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमUpdated: January 7, 2024 13:25 IST
“मंगळसूत्र घातल्यावर त्याचं पावित्र्य ठेवा”, उदय सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून नारायण राणेंचा टोला, महायुतीत वादाची ठिगणी? मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2024 17:18 IST
“१० जानेवारीनंतर भाजपा, गद्दार गट एकमेकांच्या उरावर बसेल”, किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा दाखला देत ठाकरे गटाचा टोला रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत मोर्चेबांधणी करू लागले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 1, 2024 17:18 IST
शिंदे-फडणवीस यांच्या कार्यकाळातच अदानी कंपनीवर सवलतींची खैरात; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आरोप धारावी विकास प्रकल्प राबविणाऱ्या अदानी समूहाच्या बांधकाम कंपनीला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपद तसेच गृहनिर्माण खात्याच्या कार्यकाळातच सवलतींची खैरात करण्यात आली… By लोकसत्ता टीमDecember 18, 2023 04:41 IST
“३१ डिसेंबरनंतर मला मुख्यमंत्री करा हे सांगायला अजित पवार दिल्लीत…”, विनायक राऊत यांचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अजित पवार यांनी काय म्हटलं आहे? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 11, 2023 15:53 IST
इगतपुरीतील शेती नुकसान पाहणी दौऱ्यात विनायक राऊत यांची टीका; म्हणाले, “सरकार पळपुटे…” आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य असते. परंतु, सरकार पळपुटे असल्याने ते इतर राज्यात प्रचाराला गेले, अशी टीका ठाकरे… By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 18:26 IST
“मनोज जरांगेंना मारण्याची…”, ठाकरे गटाच्या नेत्याची भुजबळांवर टीका छगन भुजबळांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या खासदाराने टीकास्र सोडलं आहे. By रविंद्र मानेNovember 21, 2023 16:23 IST
“अजित पवारांची गळचेपी होत असल्याने…”, ठाकरे गटातील आमदाराचा दावा; म्हणाले, “दिल्लीला जाऊन…” अजित पवारांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 15, 2023 17:12 IST
“भाजपा मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत आहे”; ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत असल्याचा गंभीर आरोप केला. Updated: November 8, 2023 22:52 IST
“निलेश राणेंनी निवृत्ती न घेता लोकसभेला उभे राहावं, मग…”, विनायक राऊतांचं थेट आव्हान “नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारलं आहे, दुसरीकडे…”, असेही विनायक राऊत म्हणाले. By अक्षय साबळेUpdated: November 5, 2023 15:06 IST
निलेश राणेंची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, विनायक राऊत प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले… निलेश राणेंनी अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. By अक्षय साबळेUpdated: October 24, 2023 16:50 IST
“नारायण राणे, रामदास कदम मराठा अन् कुणबी समाजात…”, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप “शिवतीर्थ आणि गद्दारांच्या मेळाव्याची तुलना होऊ शकत नाही” By अक्षय साबळेOctober 23, 2023 18:59 IST
सरन्यायाधीश गवईंच्या भाच्याची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘मी असतो तर…’
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
३० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा अन् आयुष्यातील अडचणी होतील दूर
“भारत माफी मागत येईल पण, मोदींशी कसे वागायचे हे ट्रम्प यांच्या हातात असेल”; अमेरिकेची अरेरावीची भाषा संपेना
VIDEO: भाईंदर लोकलमध्ये पुरुषांच्या डब्ब्यात तुफान हाणामारी; भांडणाचं कारण ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
“भारत माफी मागत येईल पण, मोदींशी कसे वागायचे हे ट्रम्प यांच्या हातात असेल”; अमेरिकेची अरेरावीची भाषा संपेना
CJI B. R. Gavai: “…त्याशिवाय प्रतिष्ठेला कोणतेही अस्तित्व नाही”, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचे वक्तव्य