पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.
दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
सप्टेंबर अखेरीस लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय झाला. शक्ती चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास खोळंबला.
Marathwada Maharashtra Flood Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर आपण राज्यातील पावसाच्या अपडेट्स…