scorecardresearch

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले! ; २०२६च्या स्पर्धेसाठी नेमबाजीचा समावेश

राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली.

बजरंगची कांस्यकमाई ; जागतिक कुस्ती स्पर्धेतील विक्रमी चौथे पदक

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.

spt04
जागतिक कुस्ती स्पर्धा : विनेश पात्रता फेरीतच गारद ; भारतीय मल्लांची निराशाजनक कामगिरी

स्पर्धेतील ५३ किलो वजनी गटात विनेश मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून पराभूत झाली.

Vinesh Phogat feature
दंगल गर्ल : विनेश फोगट

खेळाडू हा कधीच पळपुटा नसतो तो नेहमीच मैदानामध्ये चांगली कामगिरी करत खेळातून स्वतः सिद्ध करत असतो; हेच सिद्ध करत विनेशनं…

PM Modi cheered up Pooja Gehlot
CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आल्याने खेळाडूने रडत मागितली माफी! पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तू…”

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू पूजा गहलोतने ५० किलो वजनी गटात खेळ केला. .

Naveen Malik Gold Medal
Commonwealth Games 2022: १९ वर्षीय भारतीय कुस्तीपटूने चारली पाकिस्तानी पैलवानाला धूळ! नवीन मलिकची अविश्वसनीय कामगिरी

Naveen Malik Gold Medal: १९ वर्षीय नवीनचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले आहे.

Ravi Kumar Dahiya
CWG 2022: कुस्तीमध्ये सुवर्ण पदकांचा पाऊस! रवी कुमार दहिया अन् विनेश फोगटची ‘धाकड’ कामगिरी

रवी आणि विनेशने भारतासाठी कुस्तीतील अनुक्रमे चौथे आणि पाचवे सुवर्णपदक जिंकले आहे.

SAKSHI MALIK AND BAJRANG PUNIYA
CWG 2022 : बजरंग पुनिया, साक्षी मलिकची ‘सोनेरी’ कामगिरी; कुस्तीमध्ये भारताच्या नावावर दोन सुवर्णपदकं

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे.

Ramdas Tadas new
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यअक्षपदी भाजपा खासदार रामदास तडस बिनविरोध!

अध्यक्षपदासाठी अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्या आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी

संबंधित बातम्या