“शाहाण्या लायकीत राहा, पैसे घेतल्याचं सिद्ध करून दाखव हरा*** नाहीतर…”; यशोमती ठाकूर नवनीत राणांवर संतापल्या “नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण…”, असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 13, 2023 00:30 IST
“विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या, पण…”, रवी राणांचा मोठा दावा रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2023 20:13 IST
यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या महिला नेत्यांकडे काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी गटबाजीने पोखरलेल्या राज्य काँग्रेसमध्ये महिला नेत्यांकडे महत्त्वाची पदे सोपविण्यात येऊ लागली आहेत. By संतोष प्रधानAugust 21, 2023 10:49 IST
आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी प्रकरण: अमरावती पोलिसांचा यवतमाळ जिल्ह्यात तपास काँग्रेस पक्षाच्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देणार्या युवकाच्या शोधात अमरावती पोलीस सोमवारी यवतमाळ… By लोकसत्ता टीमAugust 1, 2023 17:14 IST
आमदार यशोमती ठाकूर यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल या प्रकरणी पोलिसांनी कैलाश सूर्यवंशी नावाच्या ट्विटर हॅन्डल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 18:26 IST
आमदार यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी; कारण काय? वाचा.. समाजमाध्यमावरून एका व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 13:54 IST
“भाजपा आणि भिडेंचं साटंलोटं आहे, हे आता सिद्ध झालं”, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी भाजपा आणि संभाजी भिडे यांच्या कनेक्शनबाबत मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 30, 2023 20:20 IST
“संभाजी भिडे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज”, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मोठा दावा, म्हणाल्या… संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे अफजल… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 30, 2023 16:40 IST
भिडे कायम बरळतात, समाजात विष कालवतात, त्यांचा बोलविता धनी कोण? आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारला प्रश्न संभाजी भिडे कायम वाट्टेल ते बरळतात, इतिहासाची तोडफोड करून दोन समाजात तेढ निर्माण करतात. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात.… By लोकसत्ता टीमJuly 28, 2023 16:56 IST
“नळावर भांडणाऱ्या…”; यशोमती ठाकूर स्मृती इराणींवर संतापल्या, म्हणाल्या… सावित्रींबाबत आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर हे सरकार कारवाई करू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 27, 2023 15:00 IST
“तुम्ही महाराष्ट्राची घाण करताय, हे नक्की”, यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांवर हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 25, 2023 20:05 IST
“१५ दिवसांत सावत्र भावासारखे वागायला लागलात”, निधीवाटपावरून अजित पवार-यशोमती ठाकूर यांच्यात कलगीतुरा! विधानसभेत निधी वाटपावरून अजित पवार आणि यशोमती ठाकूर यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 25, 2023 18:14 IST
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
मनातून काढून टाका भीती, प्रत्येक गोष्टीत शोधा आनंद; आज बाप्पा तुमच्या राशीला कसा दाखवणार मार्ग? वाचा १२ राशींचे भविष्य
Truck Drivers: अमेरिकेच्या धोरणाचा भारतीय वंशाच्या चालकांना मोठा फटका, इंग्रजी येत नाही म्हणून परवानेच थांबवले!
ट्रॅफिक पोलिसांचा दंड टाळण्यासाठी डोक्यावर घेतली कढई; भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, VIDEO Viral