डॉ. यश वेलणकर

मनोवेध : अव्यक्त स्मरणशक्ती
जन्माला आल्यापासून तीन-चार वर्षे होईपर्यंत कोणते प्रसंग घडले होते, ते माणसाला आठवत नाहीत.

मनोवेध : स्मरणशक्ती
मेंदूत जुन्या स्मरणशक्तीसाठी मात्र भरपूर जागा आहे. पण मेंदूतील स्मरणशक्ती संगणकासारखी जशीच्या तशी राहत नाही

मनोवेध : पुनरानुभव
रोगाचे लक्षण असलेला पुनरानुभव ‘एपिलेप्सी’ आजार असलेल्या रुग्णांना आकडी म्हणजे फिट येण्यापूर्वी येऊ शकतो.
मनोवेध : पूर्वस्मृती आणि भास
मेंदूतील ‘टेम्पोरल लोब’ला उत्तेजित केले की पूर्वस्मृतीतील अनुभव पुन्हा जागृत होतात.

मनोवेध : सुख पाहता..
चांगल्या स्मृती मात्र कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांसारख्या असतात. त्या मेंदूत फार राहत नाहीत.

मनोवेध : अनुभव आणि स्मृती
जागृतावस्थेत माणसाचा मेंदू दोन स्थितींमध्ये असतो. एक तर तो विचारात असतो किंवा वर्तमान क्षणाचा अनुभव घेत असतो.

मनोवेध : जाणीव आणि आकलन
कुणाला तरी भेटल्याने वाटणारी उत्तेजना असेल वा भीती असेल, त्याच दिवास्वप्नात माणूस रमतो.

मनोवेध : मंत्रचळ.. विचारांची गुलामी
करोनाच्या साथीच्या वेळी असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून हा त्रास वाढला आहे.

मनोवेध : साचेबद्ध विचार
माणसाच्या मनात आपोआप विचार येतात. त्यांचे काही पॅटर्न, साचे असतात. काही तरी वाईट घडेल, हा सर्वाधिक आढळणारा साचा आहे.

मनोवेध : सजगताआधारित मानसोपचार
वर्थलेस’, ‘हेल्पलेस’ आणि ‘होपलेस’ अशा तीन शब्दांत ‘डिप्रेशन’च्या रुग्णाचे भावविश्व मांडता येते.

मनोवेध : तणावमुक्तीसाठी ध्यान
१९७१ साली ते पीएच.डी. झाले. डॉ. झिन यांना ध्यानाचा परिचय व्हिएतनामी बौद्ध भिक्षू थीच न्हात हान्ह यांच्यामुळे झाला.

मनोवेध : ध्यानावस्थेतील शारीरक्रिया
ध्यानाचे शरीरावर कोणते परिणाम होतात, याचे संशोधन करण्याची सुरुवात डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनी केली

मनोवेध : वैचारिक भावना
जैविक पातळीवरील भावना प्रतिक्रिया म्हणून तात्काळ निर्माण झालेल्या असल्याने त्या तत्क्षणी कृती करायला लावतात.

मनोवेध : भावनांच्या पातळ्या
‘मी’कडून ‘आम्ही’कडे होणारा प्रवास नंतरच्या पातळीवरील भावनांमुळे शक्य होतो.

मनोवेध : परिस्थितीचा स्वीकार
सारे काही निश्चित असेल तरच निश्चिंत राहता येते, हा अविवेकी समज आहे. हाच समज चिंता वाढवतो.