28 May 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांचे राजीनामे

खासगी रुग्णालयांमधून ५० टक्के परिचारिकांनी काम सोडून त्या मूळ गावी परतल्या आहेत

‘संपुआ-२’ आणि ‘रालोआ-२’ सरकारची अर्थधोरणे सारखीच!

अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांचे निरीक्षण

जूनच्या सुरूवातीला मोसमीपूर्व पाऊस

सर्वसाधारणपणे राज्यात ११ जूनला पावसाची सुरुवात

हे सारे कधी ‘रुळां’वर..?

अल्पावधीत इतक्या मोठय़ा प्रमाणात गाडय़ा सोडण्याच्या घाईमुळे नियोजन कोलमडले.

घोषणा २० लाख कोटी, प्रत्यक्ष लाभ २ लाख कोटींचाच!

डॉ. अजित रानडे यांच्याकडून अर्थनियोजनाचे विच्छेदन

बुद्धिबळातील नवप्रवाहांचा वेध

‘लोकसत्ता सहज बोलता..बोलता’मध्ये ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या वेबसंवाद

ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदास गुरुवारी सहा महिने पूर्ण होत आहेत.

राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा

राज्यात काँग्रेसचा आघाडीला फक्त पाठिंबा!

राहुल गांधी यांचे वक्तव्य

करोना संकटाच्या नावाखाली ग्रामपंचायतींच्या निधीवर लक्ष

राज्य सरकारने ग्रामपंचायतींना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतील अखर्चित रक्कम परत मागितली आहे

श्रमिक ट्रेनमध्ये ‘घुसखोरी’

मजुरांऐवजी इतर नागरिकांचा प्रवास; अनेकजण प्रवासापासून वंचित

१६२१ धारावीकर करोनाग्रस्त

माटुंगा लेबर कॅम्प परिसर अत्यंत धोकादायक

धारावीतील ७५ टक्के बाधित रुग्ण अत्यावश्यक सेवेतील कामगार

२१ ते ६० या वयोगटांतील रुग्ण ७५ टक्के

स्थलांतरामुळे कामगाररहित वसाहती

शहर आणि उपनगरांतील अनेक घरांना टाळे

अडीच महिन्यांत साडेदहा हजारांहून अधिक प्रसूती

१५ मेपर्यंत चार हजार १८, तर पालिकेशी संबंधित अन्य १६ रुग्णालयांमध्ये ३ हजार ८३७ प्रसूती

करोनावरून आरोप-प्रत्यारोपाचा संसर्ग

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगात

तबलिगी मेळावाप्रकरणी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र

२० देशांच्या नागरिकांविरुद्ध २० आरोपपत्रे दाखल

लाखामागे देशात ११, जगभरात ७० रुग्ण

गेल्या २४ तासांमध्ये ६,५३५ नव्या रुग्णांची भर

अमेरिकेतील कंपनीची लस मेलबर्नमध्ये सहा जणांना टोचली

या लशीचे १० कोटी डोस २०२१ पर्यंत तयार करण्यात येणार

भारतीय अमेरिकी जोडप्याकडून कमी खर्चात व्हेंटिलेटर निर्मिती

या व्हेंटिलेटरची सध्या अमेरिकेतील किंमत १० हजार डॉलर्स आहे

अम्फनग्रस्तांना स्वयंसेवी संस्थेची १० हजार डॉलरची मदत

भारतात या चक्रीवादळामुळे १० लाखांहून अधिक घरे नष्ट झाली आहेत.

कठोर निर्बंध पाळले तर देशातील बळी आठ हजार पेक्षा कमी राहतील – मूर्ती

सध्याच्या परिस्थितीकडे पाहता ही शिखरावस्था जूनची सुरुवात किंवा जुलैचा मध्य या काळात गाठली जाऊ शकेल.

पॅकेज असेच दिले जाते!

देशावर आर्थिक संकट आले असता सरकारने पॅकेज द्यायचे म्हणजे काय द्यायचे ही मूळ संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.

कुतूहल : जैविक विविधता कायदा, २००२

भारतीय हक्क अबाधित राखण्याची कायदेशीर जबाबदारी राष्ट्रीय प्राधिकरणावर आहे.

Just Now!
X