scorecardresearch

झियाउद्दीन सय्यद

पीक विम्याची रक्कम ८ दिवसांत जमा करा ! ; अन्यथा कंपन्यांवर गुन्हे; रिलायन्स विमा कंपनी नरमली

नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले.

ऐन दिवाळीत मुंबईतील पाणीप्रश्न पेटणार ; विरोधी पक्षनेत्यांच्या विभागातील पाणी आटले ; अभियंत्यांवर ठपका

स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत रवी राजा यांनी याबाबत या विषयाला वाचा फोडली.

सोने खरेदीच्या गोडव्यासह निशिगंधा वाड यांच्याशी संवाद

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनें’तर्गत कांदिवली पश्चिमेकडील एम. के. घारे ज्वेलर्सला अभिनेत्री ऐश्वर्या नारकर भेट देणार आहेत.

उद्योग क्षेत्रातही नवी ऊर्जा! ; उत्पादन पातळी, कार्यरत मनुष्यबळ करोनापूर्व पातळीवर

जूनपासून निर्बंध शिथिल होऊ लागल्यावर उत्पादन पातळी, कार्यरत मनुष्यबळात वाढ होऊ लागली.

पिंपरी पालिकेच्या नगरसेवक संख्येत ११ ने वाढ ; प्रभागाची मतदारसंख्या ४० हजारांपर्यंत

मतदार  नोंदणीचे अर्ज पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात देण्याची व स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या