11 August 2020

News Flash

विनायक परब

शोध प्रकाशाचा

काही चित्रांमध्ये दिसणारा सोन्याचा तुकडा हा प्रकाशाच्या तुकडय़ा सारखाच आहे.

मुंबईची कूळकथा : दहाव्या शतकातील समृद्धीचे पुरावे!

ढाव बोटींमधून या बंदरांतून वांसडा वूड खास करून बांबू पर्शिअन आखातातील देशांमध्ये निर्यात होत असत.

स्वानंदगणेश!

१० व्या शतकाच्या आसपास विनायकाला गणपती असे रूप लाभले.

मुंबईची कूळकथा : दहाव्या शतकातील समृद्ध मुंबई!

संजान-डहाणू- चिंचणी या परिसरामध्ये आजवर एकूण पाच ताम्रपत्रे सापडली आहेत.

तिबेटचे त्रांगडे!

तिबेटी जनतेसाठी दलाई लामा म्हणजे सर्वेसर्वा.

मुंबईची कूळकथा : डहाणू : प्राचीन धेनूकाकट?

कार्ले लेणींमध्ये एकूण ३७ दानलेखांमध्ये १७ ठिकाणी धेनूकाकट या गावाचा उल्लेख येतो.

महाकारुणिक अटलजी!

अटलजी हे कविमनाचे हळवे राजकारणी होते, ते मानवतेविषयी बोलायचे.

विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल (प्रश्नार्जुन)

ज्यांना लेखनाशी देणेघेणे आहे, अशा प्रत्येकाने नायपॉल वाचायलाच हवेत.

कठपुतळीचा नवा प्रयोग

इम्रान खान हे पाकिस्तानमधील चर्चीत व्यक्तिमत्त्व आहे.

‘माहितीतिजोरी’च्या चाव्या सरकारकडेच!

सर्वाधिक माहितीसाठा असलेल्या तिजोरीच्या चाव्या एका वेगळ्या अर्थाने सरकारकडेच राहणार आहेत.

दृश्यरंगाकार रझा!

कोणे एके काळी रझा निसर्गदृश्यचित्रणही करायचे असे कुणाला सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही.

मुंबईची  कूळकथा : चिंचणी-डहाणूची ऐतिहासिकता!

क्षत्रप नाहपणाचा जावई ऋषभदत्त याने दिलेल्या दानाच्या संदर्भात हा उल्लेख आहे.

चिंताजनक

जगभर सध्या स्थलांतरिताच्या विरोधात वातावरण तापवले जात आहे. 

मुंबईची कूळकथा : महामुंबईचा जन्म!

डहाणू तालुक्यात चिंचणी येथे १९५५ साली शेतीकाम सुरू असताना एका शेतकऱ्याला नऊ ताम्रपत्रे सापडली.

सही है!

गुंतवणूक ही चौरस आहारासारखी असावी, ताटात सारं काही असलं पाहिजे.

दिल चाहता है..

दोघांचीही भेट चेरापुंजीला झाली त्या वेळेस त्या योगायोगावर दोघांचाही विश्वासच नव्हता.

कणा आणि बाणा

सध्या बदललेल्या बैठय़ा जीवनशैलीमुळे माणसाला अनेक विकारांना सामोरे जावे लागते आहे.

रेखाचा स्वसंवाद

रेखाच्या चित्रांमधून येणारा स्त्रीवाद हा पाश्चात्य मुशीतून घडलेला स्त्रीवाद नाही तर त्याला भारतीय मातीचा रंग आणि गंधही आहे.

अगतिकता

सध्या अमेरिका आणि भारत संबंध तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत.

शहरबात : मिलाफाचे अनोखे सौंदर्यशास्त्र : आर्ट डेको

आज आर्ट डेको आणि गोथिक शैली परंपरा एकत्र नांदताना दिसते.

ताठ कण्याची समस्या

काश्मीरचा प्रश्न संवादाच्या माध्यमातूनच सुटणार आहे.

आयुष्याचा पोत

जहांगीर कलादालनात गेल्या आठवडय़ात मनोजकुमार साकळे, भाऊसाहेब ननावरे आणि अ‍ॅड. नितीन पोतदार या तिघांची प्रदर्शने पार पडली.

बॉसचा बिग ड्रामा

तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बहुधा कोरियापासूनच होणार की काय असे वाटू लागले होते.

पालथ्या घडय़ावर…

लोकशाही देशामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो संवाद.

Just Now!
X