
गुजरातमधील २००२ दंगलींवर आधारित ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ या लघुपटाच्या दोन भागांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
गुजरातमधील २००२ दंगलींवर आधारित ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ या लघुपटाच्या दोन भागांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
‘जी-२०’ परराष्ट्रमंत्री बैठक : मतभेद बाजूला ठेवण्याच्या मोदींच्या आवाहनानंतरही तणाव
मृतांत काही महिन्यांच्या एका बाळाचा समावेश असल्याचे इटलीच्या एजीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वानी पाहिले आहे, त्याविषयी वृत्तपट का येत नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले.
ग्रँट थॉर्नटन हे एक स्वतंत्र कर आणि सल्लागार संस्थांचे जागतिक प्रतिष्ठा असलेले जाळे आहे.
राजधानीच्या राजकीय वर्तुळात महाराष्ट्रातील खास खाद्यपदार्थ पोहोचविणारे आणि रुजविणारे शेफ मच्छिंद्र कस्तुरे यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारांतील ‘आयसीसी’च्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे.
येथे भरलेल्या ‘एअरो इंडिया २०२३’ प्रदर्शनातील विमानावरील या चित्रामुळे वाद निर्माण झाला होता.
हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणी भाजपकडे लपवण्यासारखे काहीच नाही असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत केला आहे.
जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किंमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने अदानी समूहाबाबतच्या वादात हस्तक्षेप करीत नव्याने चौकशी सुरू केली आहे.
दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी; रोहितचे शतक