-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ या शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सईने नुकतचे समुद्रकिनारी हॉट फोटोशूट केले आहे.
-
सई सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
गोवा ट्रिपचे अनेक फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोत सईने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
या फोटोंमध्ये सई प्रचंड हॉट दिसत आहे.
-
सईच्या या हॉट लूकवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर / इन्स्टाग्राम)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर