-
बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तृप्ती ‘रेट्रो’ लूकमध्ये दिसून येत आहे.
-
“फ्लोरल ऑर्गेन्झा टील’ साडीतील तिचे हे रूप चाहत्यांना खूपच आवडले आहे.
-
अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या या रेट्रो चार्मने २०२४ च्या फॅशन जगतात चार चाँद लगावलेत.
-
तिच्या या नव्या लुकसाठी वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी बहारदार आहेत.
-
तृप्तीने स्कार्फ आणि मोठे सनग्लासेस या लुकमध्ये वापरले आहेत, ज्याने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.
-
खास अशा आय-लाइनर आणि हेअरस्टाईल मुळे तिच्या दिसण्यातून रेट्रो व्हाइब्स येत आहेत.
-
असे लूक बॉलीवूडमधील जुन्या चित्रपटांतील अभिनेत्री करत होत्या, मुख्यतः ६०-७० च्या दशकातील चित्रपटांमध्ये.
-
तृप्तीने यावेळी हातात रेड बँगल्ससुद्धा पेअर केल्या आहेत. तृप्तीच्या या ऑर्गेन्झा टील साडीची किंमत ऑनलाइन २०,९४७ इतकी दाखवत आहे.
-
दरम्यान, तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा ‘विकी विद्या का वोह वाला व्हिडिओ’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
-
(Photos Source- Tripti Dimri/Instagram)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप