-    ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगांवकर 
-    दिव्या सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 
-    अशातच दिव्याने आजच्या वटपौर्णिमानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत 
-    दिव्याची यंदाची लगानंतरची पहिली वटपौर्णिमा होती आणि यानिमित्त तिने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 
-    या फोटोमध्ये दिव्याने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. 
-    नाकात नथ, केसांत गजरा, गळ्यात मंगळसूत्र असा खास लूक तिने केला आहे. 
-    दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. 
-    दिव्या सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम) 
-    ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत दिव्या जान्हवीची भूमिका साकारत आहे. 
 
  Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  