अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
पंढरीच्या विठ्ठलदर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी चार रेल्वे स्थानकांवरून विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील विठ्ठल भक्तांची…
क्रमांक ०३२५१ दानापूर-एसएमव्हीटी बंगळुरू या एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई केली आहे. ही एक्स्प्रेस दानापूर येथून सतना, जबलपूर, नागपूर, सेवाग्राम, विजयवाडा मार्गे…