अभिनव कला महाविद्यालयातून कला शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्नेहल पागे यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील स्टुडिओ इन्कामिनाटी येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
वेगवेगळ्या चित्रकारांनी काढलेली चित्र असोत की वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे असोत आज त्या सगळ्याकडे पाहताना वाटते की आपल्यासमोर उभी…