07 March 2021

News Flash

कलाजाणीव

माणसाला डोळे असतात, याचा अर्थ त्याला नजर आहे असा होत नाही. छायाचित्रण हा खरेतर नजर असलेल्यांचा विषय. म्हणूनच त्यासाठी डोळे असणे गरजेचे आहे.

| August 14, 2015 01:02 am

lp03माणसाला डोळे असतात, याचा अर्थ त्याला नजर आहे असा होत नाही. छायाचित्रण हा खरेतर नजर असलेल्यांचा विषय. म्हणूनच त्यासाठी डोळे असणे गरजेचे आहे. मात्र काहींना दृष्टिहीन आयुष्य जगावे लागते. त्यातील काहींना थोडेसे दिसतही असते. ही मंडळीदेखील छायाचित्रणाच्या कलेचा आनंद लुटू शकतात, हे दाखविण्यासाठी साईट सेव्हर्स आणि बियॉण्ड साईट फाऊंडेशन यांच्यावतीने छायाचित्रणाच्या कलेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजिण्यात आले होते. त्यातील ही काही निवडक छायाचित्रे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:02 am

Web Title: art 28
टॅग : Art,Kalajaniva
Next Stories
1 कलाजाणीव
2 कलाजाणीव
3 कलाजाणीव
Just Now!
X