लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी इंडिया आघाडीतर्फे मुंबईत जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत आम आदमी पक्षाचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री…
अरविंद केजरीवाल म्हणाले, मी दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून रुजू झाल्यापासून लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. आरोग्यविषयक योजनेंतर्गत मी लोकांची औषधं मोफत केली.