scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
supriya sule welcomes uddhav raj thackeray unity says no force can end thackerays pune
‘ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू शकत नाही’ – खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

‘ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे एकत्र येत असल्याने सर्वांचेच हित आहे. ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू…

bombay high court clears way for balasaheb thackeray memorial at Dadar mayor bungalow mumbai
महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग उच्च न्यायालयाने मंगळवारी मोकळा केला.

Pragyananand Saraswati latest news
“बाळासाहेबांची ओळख हिंदूत्ववादी…”, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शंकराचार्यांचे मोठे विधान फ्रीमियम स्टोरी

शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहे.

Shivsena Leder Said ShivSena Split due to Rashmi Thakceray
Shivsena Split : “शिवसेनेच्या फुटीमागे रश्मीवहिनींचा हात होता, उद्धव ठाकरे…”; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्याचा दावा फ्रीमियम स्टोरी

शिवसेनेत २०२२ मध्ये सर्वात मोठी फूट पडली. त्यानंतर आता सरकारमधले मंत्री भरत गोगावले यांनी थेट रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं आहे…

राज-उद्धव एकत्र? राज्यातल्या नेत्यांचे अंदाज काय?

Raj and Uddhav Thackrey alliance: मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही. दोन्ही नेत्यांची…

ऑपरेशन सिंदूरनंतर बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधानांना मिठी मारली असती, गृहमंत्री अमित शाह असं का म्हणाले?

अमित शाह यांनी यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरात…

amit shah balasaheb Thackeray
“बाळासाहेबांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली असती”, ‘शंखनाद’ सभेत अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

‘ऑपरेशन सिंदूर’वरून उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली.

Sanjay Raut on Amit shah
Sanjay Raut : “…तर बाळासाहेब ठाकरेंनी मिठी मारली असती”, अमित शाहांच्या विधानावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय. महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

Amit Shah on Balasaheb Thackeray
Amit Shah: “बाळासाहेब ठाकरे आज असते तर पंतप्रधान मोदींची…”, ऑपरेशन सिंदूरवरून अमित शाह यांचं मोठं विधान

Amit Shah on Balasaheb Thackeray: ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारच्या वतीने खासदारांचे शिष्टमंडळ विदेशात जाऊन भारताची बाजू मांडत आहे. पण शिवसेनेच्या (ठाकरे)…

The inauguration of the fourth and final phase of the Nagpur Mumbai Samruddhi Highway by Prime Minister Narendra Modi has been postponed once again
समृद्धीचा १ मेचा मुहूर्तही हुकला; लोकार्पण लांबल्याने प्रवाशांत नाराजी, नवी तारीख गुलदस्त्यात

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार अशीही चर्चा होती. गुरूवारी नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. मात्र समृद्धी महामार्गाचे…

avinash narkar shares incident when he meets balasaheb thackeray
…अन् बाळासाहेबांचे डोळे लाल-लाल झाले; अविनाश नारकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाले, “त्यांचे विचार कधीच…”

“बाळासाहेबांनी लांबून मला पाहिलं अन्…”, अविनाश नारकरांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंबरोबरच्या भेटीचा प्रसंग; म्हणाले…

Discussion of alliance between MNS and Thackeray group Uday Samant gave a reaction
Uday Samant: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा; उदय सामंत काय म्हणाले?

Uday Samant: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यावर आता…

संबंधित बातम्या