Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार? Nitish Kumar : १५ जानेवारीच्यानंतर बिहार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 11, 2025 17:10 IST
Bihar Politics : प्रशांत किशोर ‘बीपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी मैदानात, पण बिहारमधील नितीश कुमार सरकार आंदोलनाबाबत एवढं बेफिकीर का? Bihar Politics : बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन (BPSC) मधील कथित अनियमिततेच्या विरोधात करण्यात येणारे निदर्शने चर्चेत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 9, 2025 18:13 IST
Nitish Kumar : आता बिहारमध्येही महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना? निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! Nitish Kumar : बिहारमध्ये महिलांसाठी काही विशेष योजना राबवण्यात यावी, यासाठी बिहारच्या एनडीए सरकारवर दबाव असल्याची चर्चा आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 1, 2025 17:30 IST
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का? प्रीमियम स्टोरी Bihar Political News : बिहारमध्ये २०२५ च्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 24, 2024 10:00 IST
बिहार विधानसभा निवडणूक नितीशकुमार-मोदींच्या नेतृत्वातच; उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची माहिती पुढील वर्षी बिहार विधानसभेची होत असलेली निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ लढविणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि… By लोकसत्ता टीमDecember 23, 2024 06:16 IST
Kishanganj : बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने ३ मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, गावात पसरलं घबराटीचं वातावरण Kishanganj Bihar : बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील कथलबारी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2024 12:45 IST
Shivdeep Lande: शिवदीप लांडे राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार? स्वतःच खुलासा करत म्हणाले… IPS Shivdeep Lande on Political Entry: बिहारचे दबंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिल्यानंतर ते राजकारणात उतरणार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 20, 2024 20:03 IST
Tejashwi Yadav on Nitish Kumar: ‘नितीश कुमार आमच्याकडे हात जोडत आले’, तेजस्वी यादव यांचा आरोप; म्हणाले, “पुन्हा चूक…” Tejashwi Yadav on Nitish Kumar: बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यानिमित्ताने माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2024 09:12 IST
बिहारच्या राजकारणात खळबळ! नितीश कुमारांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट? Viral Video नेमका कधीचा? वाचा सत्य CM Nitish Kumar Meets RJD Leader Lalu Prasad Yadav: नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या भेटीचा व्हिडीओ नेमका कधीचा… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: September 6, 2024 19:01 IST
‘जेडीयू’च्या कार्याध्यक्षपदी संजय कुमार झा, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय जनता दल युनायटेड पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होताना संजय झा यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 29, 2024 17:09 IST
VIDEO : भर पब्लिकसमोर महिलेनी तेजस्वी यादवांना मागितले किस अन् नंतर केली एक हजार रुपयांची…; व्हिडीओ होतोय व्हायरल या व्हिडीओमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एका महिलेने तेजस्वी यादवला असे काही मागितले की तुम्हाला हसू आवरणार नाही. त्यासाठी हा व्हिडीओ पाहा. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 5, 2024 11:13 IST
Video: “…तर महाभारताचा संग्राम होईल”, बिहारमधील अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांचा इशारा; म्हणाले, “कफन बांधकर आए…” Lok Sabha Election Result 2024 : पूर्णिया आणि बिहारमधील प्रत्येक कार्यकर्त्याने लोकशाही वाचवण्यासाठी उद्या मरायला तयार राहावे, असे त्यांनी म्हटले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2024 14:03 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान
Goa-Pune SpiceJet Flight: गोव्याहून-पुण्याला जाणाऱ्या विमानाच्या खिडकीची फ्रेम हवेतच निखळली; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
9 बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…