“मुंबई महापालिकेत आदित्य सेनेने भ्रष्टाचाराचा…”: भाजपा आमदाराचे गंभीर आरोप ‘आम्ही मुंबईकरांच्या कराचा पैसा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही,’ असं साटम म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2022 19:23 IST
मुंबई: महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर आयकर विभागाची छापेमारी, रोख रखमेसह कोट्यवधींचे दागिने जप्त मुंबईतील एकूण ३५ हून अधिक परिसरात छापेमारी करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2022 15:41 IST
महत्त्वाचे प्रस्ताव अनिर्णित पालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून त्यामुळे पालिकेच्या वतुर्ळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2022 19:28 IST
विशेष निधीचे वितरण निवडणुकीनंतरच मुंबई महापालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करताना त्यात स्थायी समिती अध्यक्षांनी दरवर्षीप्रमाणे ६५० कोटींची विशेष तरतूद… By लोकसत्ता टीमMarch 3, 2022 00:10 IST
“मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला…”; अदित्य ठाकरेंना टॅग करत सुमित राघवनने व्यक्त केला संताप अभिनेता सुमित राघवनचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 28, 2022 16:51 IST
“नागरिकांना जनावरांसारखे राहायला भाग पाडलं जाऊ शकत नाही” उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुंबई व अन्य शहरांत होणाऱ्या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटले भरून कारवाई करा, असे… By लोकसत्ता टीमFebruary 26, 2022 19:20 IST
Action against Rane’s bungalow : नारायण राणेंच्या बंगल्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा पाहणी BMC Officers at Narayan Ranes Juhu Bungalow : मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 13:32 IST
“हिंदुराष्ट्र असलेल्या आपल्या देशात भगवद्गीतेच्या पठणाला विरोध…”, नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीतेचं पठण करण्यास मान्यता देण्याची मागणी केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 12:07 IST
विश्लेषण: मिठी नदीचे विस्तारीकरण, सौंदर्यीकरण…कामे पूर्ण किती? खळखळाट किती? महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास पालिकेने घेतला, मात्र अद्यापही विकास पूर्ण होऊ शकलेला नाही By प्रसाद रावकरUpdated: February 20, 2022 18:04 IST
“भाजपाच्या नेत्यांना म्यूट केलं जातं आणि…”, देवेंद्र फडणवीसांचा मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात मोठ्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करत विशेष कॅग ऑडिटची मागणी केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 23:46 IST
“माझा आदित्य ठाकरेंना सवाल आहे की….”, बेस्ट बस खरेदी घोटाळ्याचा आरोप करत भाजपा आमदार मिहीर कोटेचांनी साधला निशाणा! आमदार मिहिर कोटेचा यांचा बेस्ट बस खरेदी कंत्राट प्रक्रियेबाबत गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2022 15:02 IST
१४८ प्रभाग सीमांमध्ये बदल; भाजपची आयुक्तांकडे तक्रार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग फेररचना करण्यात आली असून त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2022 01:06 IST
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अॅडव्हान्सेस इन अॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष