scorecardresearch

बुलढाणा

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
police took man in custody for trying self-immolation in buldhana
Video : धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न…

भर वाहतुकीच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर गुरुवारी (३ जुलै) दुपारी हा खळबळजनक घटनाक्रम घडला. प्रदीप गोरे (४८, रा. सुंदरखेड, ता. जि.…

Solar Plant Construction Motala , Fake No Objection Certificate, Solar Plant Motala, Buldhana District news,
सावधान! ‘सोलर प्लांट’साठी बनावट ठराव, कागदपत्रे; नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे…

मोताळा येथील सोलर प्लांट उभारणीसाठी संगनमताने बनावट ना हरकत प्रमाणपत्र, ठरावचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

buldhana kharif crops farmers suffer losses as heavy rains damage in mehkar and lonar talukas
दुबार पेरणीचे संकट! काही तासातच २३ हजार हेक्टरवरील पिकांची हानी…

गत दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने मेहकर, लोणार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Waterlogging at Mehkar Interchange in Buldhana district
समृद्धी महामार्गः मेहकरजवळ रस्ता पाण्यात.. खरी माहिती आली पुढे…

मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाकडून समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या रॅम्पवर पाणी आलेले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक एक ते दीड तास प्रवाश्यांच्या…

Samruddhi Highway , Road under water Mehkar,
VIDEO : समृद्धी महामार्ग : मेहकरजवळ रस्ता पाण्याखाली, पहिल्याच पावसाने घेतले दोघांचे बळी

मेहकर परिसरात २५ जूनच्या संध्याकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसाचा फटका समृद्धी महामार्गलादेखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बसला आहे.

flood situation in many parts of Buldhana district due to heavy rains
बुलढाणा: मुसळधारेने अनेक भागांत पूरस्थिती! नदी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; पेरण्या…

कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी आणि लाखो रहिवासी यांना दमदार पावसाची अपेक्षा होती. काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार पावसाने…

Kirit Somaiya statement regarding the state wide Bhongamukt Maharashtra campaign
किरीट सोमय्या यांचे आता भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान! म्हणाले मुंबई पोलीस…

भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे  गुरुवारी , २६ जून रोजी  बुलढाणा शहरात दुपारी आगमन झाले.

pune corruption news clerk caught by acb taking bribe for property document
निवृत्तीला दोन महिने असताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात! महसूल सहाय्यकही अडकला

गलेलठ्ठ वेतन आणि भरपूर वर कमाई असताना काही कर्मचाऱ्यांना पैश्याचा मोह कसा नडतो याचे मासलेवाईक उदाहरण सिंदखेड राजामधील लाच लुचपत…

Industries in Buldhana news in marathi
औद्योगिकीकरणाकडे वाटचाल; बुलढाणा जिल्ह्याचा विकास आता निर्णायक टप्प्यावर

नुकत्याच झालेल्या गुंतवणूक परिषदेत ६३१ करार झाल्याने जिल्ह्याची वाटचाल औद्योगिकीकरणाकडे सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या