VIDEO: …पण पंडित नेहरू ईडी सीबीआयचं समन्स पाठवत नव्हते; कुमार विश्वासांचा व्हिडीओ व्हायरल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याविषयी प्रसिद्धी कवी कुमार विश्वास यांनी सांगितलेला एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2022 22:03 IST
विश्लेषण : परदेशात पळालेल्या संजय भंडारींचे लवकरच प्रत्यार्पण, नेमके आरोप काय? करचुकवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संजय भंडारी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. By प्रज्वल ढगेUpdated: November 9, 2022 15:57 IST
जामिनासाठी अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव; ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी न्यायालयाने सीबीआयला ९ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 26, 2022 18:40 IST
सीबीआयच्या नावावर अजित पारसेचा आणखी एक प्रताप; संस्थाचालकांकडे केली होती ५० लाखांच्या खंडणीची मागणी अजित पारसे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे तुर्तास त्याची अटक टळली आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2022 10:01 IST
‘सीबीआय’ला राज्यात पुन्हा मुक्त तपासाची मुभा; महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका निर्णयात बदल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्यात कोणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी आता राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज भासणार नाही. By लोकसत्ता टीमUpdated: October 22, 2022 01:37 IST
सीबीआयला राज्यात थेट चौकशीचे अधिकार; शिंदे सरकारनं फिरवला ठाकरे सरकारचा निर्णय महाराष्ट्रात सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, शिंदे सरकारने तो निर्णय बदलला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 16:30 IST
उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा,मुंबई हायकोर्टात आज सुनावणी दादरस्थित गौरी भिडे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 19, 2022 12:12 IST
सिसोदिया यांची आज ‘सीबीआय’ चौकशी उद्या सकाळी अकराला ‘सीबीआय’च्या मुख्यालयात जाऊन, या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेन. सत्यमेव जयते! By पीटीआयOctober 17, 2022 02:04 IST
Anil Deshmukh in Hospital : अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपचारासाठी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2022 17:13 IST
सायबर फसवणुकीत ओळख लपविणारी यंत्रणा हस्तगत? ; सीबीआयचे ‘ॲापरेशन चक्र’ सीबीआयने आखलेल्या या मोहिमेत पुणे व अहमदाबाद येथे २०१४ पासून सुरू असलेल्या दोन कॅाल सेंटर्सवर कारवाई केली आहे By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 15:20 IST
Operation Garuda : ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई, १७५ जणांना अटक; इंटरपोलचाही मोहिमेत समावेश! ‘ऑपरेशन गरूड’ अंतर्गत तपास यंत्रणांची ड्रग्स माफियांविरुद्ध मोठी कारवाई! By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2022 14:56 IST
गिरीश महाजनांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल? नेत्याने स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाले… भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची चर्चा सुरू आहे. यावर महाजनांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2022 08:07 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाच वाटेल अभिमान
“मृत्यू कधीच श्रीमंत किंवा गरीब पाहत नाही…” फोटोसाठी धबधब्यात गेली अन् पुढच्याच क्षणी वाहून गेली; थरारक VIDEO व्हायरल
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
9 बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
१ लाख, ३५ हजार कोटींच्या १७ गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता; तांत्रिक नवकल्पना, संशोधन क्षेत्रात एक लाख रोजगार निर्मिती