scorecardresearch

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra News Highlights : भाजपाला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, रविंद्र चव्हाणांनी भरला अर्ज, मंगळवारी होणार अधिकृत घोषणा

Maharashtra Politics Highlights: राज्यातील सर्व राजकीय आणि पावसाळी अधिवेशनातील सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

ladki bahin yojna documents
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? वाचा यादी…

Maharashtra Ladki Bahin Yojana Documents Requirement : लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?

maharashtra sadan delhi cultural event and political undertones
चांदणी चौकातून : महाराष्ट्र सदन कोणाची जागीर? प्रीमियम स्टोरी

नवीन महाराष्ट्र सदन म्हणजे सत्ताधारी संस्था, संघटना, त्यांच्या मर्जीतील कंपन्या यांच्यासाठी गुळाची ढेप झाली आहे. सतत या गुळाला मुंग्या लागलेल्या…

RBI directs banks no prepayment charges on non business personal loan transfers
राज्यातील पतसंस्थांची क्यूआर कोड सेवा बंद, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने ग्राहकांना त्रास

रिझर्व्ह बँकेचा पतसंस्थांच्या ग्राहकांची केवायसी अपडेट नसल्याच्या कारणाने सुविधा देण्यास आक्षेप.

loksatta Udyogcharcha industrial dialogue to explore investment and Maharashtra industrial growth
उद्यमशील महाराष्ट्राच्या प्रगतीचा भविष्यवेध, ‘लोकसत्ता उद्योगचर्चा’मधून उद्या सर्वांगीण मंथन

राज्याच्या उज्ज्वल उद्यामी भविष्याकडील वाटचालीतील संधी आणि आव्हानांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सोमवारी सर्वसमावेशक संवाद याच अनुषंगाने योजला आहे.

Mumbai Arthur Road Jail
Mumbai Arthur Road Jail : तुरुंगातील आरोपीला जैन पद्धतीने जेवण का नाही? न्यायालयाचा सवाल, तुरुंग अधीक्षकांना बजावली नोटीस

एका आरोपीने तुरुंगात जैन पद्धतीने जेवण मिळत नसल्याचा आरोप करत न्यायालयात तक्रार केली होती.

Maharashtra tourist rape case in pahalgam
पहलगाममध्ये महाराष्ट्रातील ७० वर्षीय पर्यटक महिलेवर बलात्कार; नैतिक अध:पतन म्हणत जम्मू-काश्मीर न्यायालयानं आरोपीचा जामीन नाकारला

Maharashtra Tourist raped in Pahalgam: पहलगामच्या एका हॉटेलमध्ये पर्यटक महिला थांबली होती. यावेळी तिच्या खोलीत घुसून आरोपीने बलात्कार केला होता.

कोल्हापुरी चप्पलचे उत्पादक फक्त श्रेयाची मागणी करू शकतात का? भरपाईची का नाही?

Kolhapuri chappals vs Prada: प्राडा कोल्हापुरीसारखी ही चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे, तर भारतीय कारागीर तीच चप्पल…

संबंधित बातम्या