कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्यातील अनेक दुर्मिळ, मौल्यवान दागदागिने गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.
देशात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे, त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल म्हणजेच उद्या सुरू होत आहे.
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई…
माढ्याची जागा जास्त कठीण असल्याची कबुली सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात हा चर्चेचा विषय झाला आहे.
सांगली शहरात प्रवेश करताना सांगलीवाडी तपासणी नाक्यावर गस्ती पथकाने बुधवारी साडेदहा लाखाची रोकड एका वाहनातून जप्त केली.
श्रीराम नवमीचे औचित्य साधून सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर आदी…
कर्नाटकातून सांगलीत विक्रीसाठी आयात केला जात असलेला ११ लाख ६० हजाराचा गुटखा म्हैसाळ सीमा नाक्यावर बुधवारी पकडण्यात आला.
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपण राजकारण्यांना काय सल्ला देणार तेच इतकं सगळं करत असतात असंही मकरंद अनासपुरेंनी म्हटलं आहे.
अवकाळीचा फेरा परतला असताना आता पुन्हा उन्हाची दाहकता वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्याही पलिकडे…
भाजप एकामागोमाग एक जागा काबीज करीत असून शिंदे गटाला मात्र केवळ १२-१३ जागांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.
एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती…